Horoscope Today 13 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 13 जून 2026, आजचा वार शनिवार आहे. सध्या अधिक मास सुरू आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये मनासारखी खरेदी कराल नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्या स्वार्थापोटी तुम्हाला काही सवलती देतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामधील व्यक्तींचे हट्ट पुरवाल परंतु त्यांच्याकडून तशा अपेक्षाही कराल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांना घर आणि बाहेरच्या जगात तारेवरची कसरत करावी लागेल आवडत्या व्यक्ती भेटतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पूर्वीचे पेरले असेल ते आज उगवेल त्यामुळे स्वप्नांची पूर्तता होईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आज काही नावीन्यपूर्ण गोष्टी कराल काही इच्छा पूर्ण होतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या रशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहार विहार आणि व्यायाम याचे गणित नियोजनबद्ध लावा
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनस्वास्थ मिळेल, तुमच्या व्यवसायाच्या परदेशाशी काही संबंध असेल त्या कामांना चालना मिळेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांच्या लहरी स्वभावामुळे घरामध्ये ताण-तणाव निर्माण होतील, दूरच्या प्रवासाचे योग येतील
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायात पुढे काही गाठायचं आहे, हा निश्चय मनात करावी नशिबाची साथ चांगली मिळेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन नोकरी नवीन व्यवसायाची सुरुवात करायला उत्तम काय कष्टाची तयारी ठेवा
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समस्या येतील, पण समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला समाधानी राहतील, समोरच्या माणसाला आपलेसे करून काम साध्य करण्याची हातोटी साधा.
हेही वाचा
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींच्या श्रीमंतीचा हाच योग! जूनचा तिसरा आठवडा पॉवरफुल, साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!