कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, फादर्स डे दिवशीच बाप-लेकीवर काळाचा घाला, परिसरात शोककळा

Pune Accident News : वडिलांच्या प्रेमाचा गौरव करणारा आजचा दिवस आहे. मात्र, आजच्या या फादर्स डेच्या दिवशी नियतीने बाप-लेकीचा अंत केल्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. आनंद आणि उत्सवाचा दिवस या कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना ठरली आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उदापूर इथं कल्याण–आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वाहनांच्या भीषण धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू…

Read More

ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! पोस्टाच्या ‘या’ योजनेवर मिळतोय मजबूत व्याजदर, जाणून घ्या सविस्तर माहिती

Post Office Schemes : जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमच्या बचतीवर सुरक्षित व नियमित उत्पन्न मिळवू इच्छित असाल, तर 2026 मध्ये तुमच्यासाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. बँका आणि एनबीएफसी (NBFCs) यांच्या मुदत ठेव (FD) योजना 2.5 टक्के ते 8.10 टक्के पर्यंत वार्षिक व्याजदर देतात. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि पोस्ट ऑफिस मासिक…

Read More

आला रे आला… पुण्यातही मुसळधार, कोकणात पावसाची संततधार; साताऱ्यातही बसरला, बळीराजाला दिलासा

मुंबई : उन्हाळा संपला, सुट्ट्या संपून शाळाही सुरू झाल्या आहेत, जून महिना अखेरच्या आठवड्याकडे जातोय, पण अद्यापही पावसाने (Rain) रिपरिप केली नसल्याचं सर्वजण चिंतेत आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांसह पशू-पक्षीही पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत. हवामान वेधशाळेचे अंदाज पुढे पुढे जात आहे. आता, 25 जूननंतर राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन होईल, असा अंदाज आहे. पुणे (Pune), मुंबईतील…

Read More

Y+ सुरक्षा घेतली याचा अर्थ लोकांचा तुमच्यावर राग, ओमराजे कसा भेदणार हा चक्रव्यूह? सुषमा अंधारेंचा सवाल

Sushma Andhare :  ओमराजे निंबाळकरांना 20 वर्ष न्यायचा लढा दिला पण त्यांना न्याय मिळाला नाही. अनेक काही गोष्टी घडल्या असतील, मांडणी कमी पडली असेल. त्यांच्यासोबत आमच्या भावना आणि सद्भावना आहेत असे मत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. ओमराजे यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी मेळावा घ्यायला पाहिजे होता. आता जाऊन आले, सह्या दिल्या हा मेळावा…

Read More

UK PM Keir Starmer: इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप! दहा वर्षात पाचव्या पंतप्रधानांचा राजीनामा पडणार; स्वपक्षातील 100 हून अधिक खासदार विरोधात

UK PM Keir Starmer: ब्रिटिश वृत्तपत्र ‘द ऑब्झर्व्हर’मधील एका वृत्तानुसार, ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर सोमवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील आणि आपल्या पदत्यागाचा आराखडा सादर करतील अशी अपेक्षा आहे. मंत्रिमंडळातील मंत्री, सल्लागार आणि कामगार संघटनांच्या नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर, आपला कार्यकाळ आता पुढे चालू ठेवणे अशक्य आहे, असा निर्णय स्टारमर यांनी घेतला आहे. तथापि, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सरकारी…

Read More

Weekly Horoscope: कुंभ, मीन राशींचे प्रगतीचे दिवस; जूनच्या शेवटच्या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारेल, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

Weekly Horoscope 22 To 28 June 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्याचा (June 2026) शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा 12 राशींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ…

Read More

Operation Tiger UBT Shivsena: ओमराजेंच्या भूमिकेमुळे ‘ऑपरेशन टायगर’मध्ये मोठा ट्विस्ट? शिंदेंच्या शिवसेनेची उडाली धांदल; एकनाथ शिंदेंचा खास शिलेदार धाराशिवकडे रवाना

मुंबई/धाराशिव: शिवसेना ठाकरे गटात ६ खासदारांच्या संभाव्य बंडामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा असून, त्यांनी १७ जून रोजी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेटही घेतली होती. हे खासदार शिंदे गटात विलीन होणार असल्याच्या वृत्ताने…

Read More

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशींचे भाग्योदयाचे संकेत; जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयुष्यात मोठा ट्विस्ट, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

Weekly Horoscope 22 To 28 June 2026: ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्याचा (June 2026) शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा 12 राशींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि…

Read More

Bacchu Kadu on Operation Tiger: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंनी दोन पावले मागे यावे, शिवसेना एकच व्हावी; ‘ऑपरेशन टायगर’च्या घडामोडीत बच्चू कडूंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Bacchu Kadu on Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडाच्या आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) सर्वत्र चर्चा सुरू असताना, शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र याव्यात, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. “काहीही असो शिवसेना महत्त्वाची आहे,” असे म्हणत त्यांनी दोन्ही नेत्यांना…

Read More

Omraje Nimbalkar : ओमदादा, धाराशिव नाही तर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची भावना तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहावं, आमदार प्रवीण स्वामी यांची साद  

Omraje Nimbalkar Pravin Swami मुंबई/ धाराशिव :  ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नसून मतदारसंघात गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेतल्याचं म्हटलं. ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरुच ठेवण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय आमदार…

Read More