India Qualification Scenarios T20WC 2026 : एक पराभव अन् सगळंच बदललं! टीम इंडिया करो या मरोच्या चक्रव्यूहात; समीकरणांचा असा खेळ तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाकिस्तानची लवकरच EXIT

How Can India Qualify For Semifinals After Defeat to South Africa : महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रविवारी (21 जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघाच्या सेमीफायनलच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या स्पर्धेतील भारताचा हा पहिलाच पराभव असला, तरी ग्रुप ‘ए’ मधील वाढत्या स्पर्धेमुळे उपांत्य फेरीची शर्यत रंजक आणि कठीण झाली आहे. ऑस्ट्रेलियाने…

Read More

Shivsena Opration Tiger: 6 पैकी दोघांनी जाहीर केलं, 4 खासदार गेले कुठे?; ऑपरेशन टायगरची अजूनही अधिकृत घोषणा का नाही?, महत्वाची माहिती समोर

Shivsena Opration Tiger: ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले त्याला आता 6 दिवस उलटून गेलेत. ऑपरेशन टायगर (Shivsena Opration Tiger) पूर्ण यशस्वी झाले, असे वारंवार शिंदेंच्या शिवसेनेकडे सांगण्यात आले. आज-उद्या करत लोकसभा अध्यक्ष स्वतःच वेगळा गट स्थापन झाल्याची घोषणा रविवारी करतील असेही सांगितले. मात्र रविवार उलटून गेला तरीही एकही पुरावा अजून जाहीर करण्यात आला नाही.  लोकसभा…

Read More

Top 10 News Headlines in Marathi Today | ABP Majha Headlines from 22 June 2026: आजची ब्रेकिंग न्यूज, एबीपी माझाच्या सकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

ABP Majha Top 10, 21 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 June 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More ABP Majha Top 10, 21…

Read More

त्यांच्या DNA मध्ये गडबड, हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा उभा राहा, फुटलेल्या खासदारांवर राऊतांचा प्रहार 

Sanjay Raut :  मराठी माणसांशी बेईमानी करणाऱ्यांना, दिसेल तिथे आणि हातात जे असेल त्याने हाना असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी फुटलेल्या खासदारांना इशारा दिला. शिवसेनेने रक्ताचं पाणी केलं, तुम्हाला गटारातून गंगेत नेल्याचे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईमुळं तुम्ही आमदार खासदारा झालात असे राऊत म्हणाले. तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आला…

Read More

‘या’ खासदारांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण त्यांनी विश्वासघात केला, अजित नवले आक्रमक, माकप राज्यभर करणार तीव्र निदर्शने

Ajit Navale : राज्यातील सहा खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.  या सहाही खासदारांना लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संविधान रक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निवडणुकीत पाठिंबा दिला होता असे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या विरोधामध्ये प्रचार करून राज्यभरातील माकपचे कार्यकर्ते आणि जनसंघटनांनी महाविकास आघाडीच्या…

Read More

Horoscope Today 22 June 2026: आजचा सोमवार 7 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने संकट फिरतील माघारी, आजचे राशीभविष्य…

Horoscope Today 22 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 22 जून 2026, आजचा वार सोमवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथ कृपेने तुमचा आजचा दिवस…

Read More

मी मिम पाहिला, ज्यात राज ठाकरे शांतपणे झोपलेले आहेत; फडणवीसांकडून मनसेप्रमुखांची फिरकी, ओमराजेंसाठी शिंदेंची बॅटींग

Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. हे खासदार शिवसेना शिंदे गटाच प्रवेश करणार आहेत. याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, याचा तुम्हाला अनुभव आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली….

Read More

ओमराजे मला मुलासारखे, ऑपरेशन टायगरमध्ये तानाजी सावंत हेच पडद्यामागचे सूत्रधार, सावंतांची कबुली

Tanaji Sawant : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज अखेर त्यांची भूमिका जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या (Ekanth Shinde) नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांनी केली आहे. आज त्यांनी दिवसभर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, या ऑपरेशन टायगरमध्ये…

Read More

बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह

बीड : राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतानाचे चित्र पाहायला मिळत असून बीड (Beed) जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून केंद्रस्थानी आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात हत्याकांडाची घटना उघडकीस आली असून बॅनर फाडल्याच्या किरकोळ कारणावरुन ही हत्या झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये (nashik) एका इमारतीच्या टेरेसवर मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत तपास…

Read More

ABP Majha Top 10, 21 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

ABP Majha Top 10, 21 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More ABP Majha Top 10, 20 June 2026 : आजच्या…

Read More