Raja Shivaji OTT: ‘राजा शिवाजी’ सिनेमाची सिंहगर्जना; थिएटरनंतर आता OTTवर धुमाकूळ घालणार, कधी अन् कुठे रिलीज होणार?

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या सिनेमाला मराठी प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. वर्ल्डवाईड या सिनेमानं 114.8 कोटींचे कलेक्शन केले आहे.  तर, भारतात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.  दरम्यान,…

Read More

Maharashtra Monsoon Session 2026: ‘फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात अन् पळून जातात’, आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला, एकनाथ शिंदेंचेही जशास तसं प्रत्युत्तर; विधानसभेत नेमकं काय घडलं?

Maharashtra Monsoon Session 2026: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (Monsoon Session) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्याप्रमाणे आपल्या अखत्यारीत असलेले विभाग दुसऱ्या मंत्र्यांकडे सभागृहात उत्तर देण्यासाठी विभागून देतात, त्याप्रमाणे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही आपले विभाग दुसऱ्या मंत्र्यांना उत्तरे देण्यासाठी दिले आहेत. सरकारच्या या भूमिकेला विरोधी पक्षातील नेते जयंत…

Read More

Eknath Shinde On Aditya Thackeray: कुठे गेले, कुठेय ते…, विधानसभेत पोहोचताच एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंना शोधत बसले; अधिवेशनात काय घडलं?, VIDEO

Eknath Shinde On Aditya Thackeray: राज्याचं सध्या पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session 2026) सुरु आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून सभागृहात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सभागृहात लक्षवेधीच्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांकडून किंवा राज्यमंत्र्यांकडून उत्तर मिळत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी हल्लाबोल केला.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या…

Read More

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: महायुतीतील काही नेत्यांनीच घात केला, म्हणून माझा पराभव; नरेंद्र दराडेंचा थेट आरोप, एकनाथ शिंदेंनी पुनर्वसनाचा शब्द दिल्याचा दावा

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा (Nashik Vidhan Parishad Election Result 2026) अत्यंत धक्कादायक आणि राज्याची राजकीय समीकरणे बदलून टाकणारा निकाल नुकताच समोर आला आहे. महायुतीची (Mahayuti) जिल्ह्यात मोठी ताकद आणि सर्वाधिक लोकप्रतिनिधी असतानाही, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या…

Read More

बाप-लेकीच्या नात्याचा भावनांचा हळवा प्रवास! ‘द्विधा’चा टीझर पाहून डोळे पाणावतील, 'या' तारखेला होणार सिनेमा रिलीज

<p><strong>Marathi Movie Teaser Out:</strong> बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं. &lsquo;द्विधा&rsquo; या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत…

Read More

Pune Crime News: लग्नासाठी 2 विमानं बुक, 17 कोटी भरून पॅलेस बुक, बड्या बिझनेसमनच्या मुलाला लोहगडावरून दरीत ढकललं, होणारी बायकोच निघाली मास्टरमाईंड, केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा

पुणे : पुण्याच्या लोहगडावरून घटनेनं आता वळण घेतलं आहे. फोटोची पोज देताना केतन अग्रवाल घसरुन (Pune Crime News) दरीत पडला नसून त्याला ढकलून (Pune Crime News) दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणी होणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. गुरुवारी होणाऱ्या पत्नीचा (Pune Crime News) वाढदिवस होता. त्या निमित्ताने केतन…

Read More

Mumbai Rain Updates: मुंबईसाठी पुढील 2 ते 3 तास महत्वाचे, हवामान विभागाची महत्वाची माहिती; कोकणातही पावसाचा जोर वाढला!

Mumbai Rain Updates: दक्षिण मुंबईत देखील सकाळपासून संततधार पाऊस (Mumbai Rain) सुरू आहे. पुढील 2-3 दिवस मुंबईत चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोबतच, जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 तास मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईसाठी पुढील दोन ते तीन तास महत्वाचे…

Read More

Balasaheb Thackeray and Kiran Pawaskar Shivsena: किरण पावसकरांचं ‘ते’ वाक्य बुमरँग , बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवल्याचा आरोप; शिंदे गटात खासदारांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात काय घडलं?

Balasaheb Thackeray and Kiran Pawaskar Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये गळाला लागलेल्या ठाकरे गटाच्या सहा फुटीर खासदारांनी सोमवारी मुंबईतील कार्यक्रमात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश आष्टीकर पाटील या सहा खासदारांनी शिंदे सेनेचा भगवा खांद्यावर घेतला. शिंदे गटाचे नेते…

Read More

Sanjay Dina Patil Opration Tiger Uddhav Thackeray: केंद्र सरकारचा तो एक प्लॅन आणि एकनाथ शिंदेंचं आश्वासन; संजय दिना पाटील शिंदेंसोबत जाण्यास तयार कसे झाले?, Inside Story!

Sanjay Dina Patil Opration Tiger Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत काल (22 जून) अधिकृत प्रवेश झाला. आम्ही जे करतो ते फुलप्रुफ करतो. त्यामुळे ऑपरेशन टायगर (Opration Tiger) यशस्वी झाल्याची घोषणा यावेळी शिवसेनेचे मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. विशेष म्हणजे 6 खासदार धनुष्यबाण चिन्हावर उभे राहतील…

Read More

Shubh Yog: 5 राशींचं भाग्य फळफळलं! आज लक्ष्मी-नारायण राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम…..

Shubh Yog: या जगात प्रत्येकाला यशस्वी आणि श्रीमंत व्हायचंय. यासाठी माणूस भरपूर मेहनतही करतो. त्याच्या नशीबी कधी ना कधी तरी असा एक शुभ योग येतो, ज्याने त्याचे आयुष्य पूर्णपणे पालटते. तेव्हा त्याला त्याच्या कष्टाचे, मेहनतीचे फळ मिळतेच. तीच वेळ आज आली आहे. वैदिक पंचांगानुसार आज, 23 जून 2026, वार, मंगळवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास…

Read More