Sangli Satara Vidhan Parishad Result : सांगली साताऱ्यात महायुतीची 100 मतं फुटल्याची चर्चा, विश्वजित कदम म्हणाले काही गणितं वेगळी असतात…
Sangli Satara Vidhan Parishad Result मुंबई : सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांचा पराभव झाला. महायुतीच्या फुटलेल्या मतांमुळं ही निवडणूक चर्चेत आहे. महाविकास आघाडीकडे असलेल्या मतांपेक्षा त्यांना जवळपास 100 मतं अधिक मिळाल्यानं मतदारसंघात जोरदार चर्चा सुरु आहेत. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे आमदार…