Ketan Agrawal and Siya Goyal: केतनला टक्कल होतं, केसांचा विग लावायचा; सिया गोयलने पोलिसांना सांगितलं लग्न न करण्याचं खरं कारण
Ketan Agrawal and Siya Goyal: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयल (Siya Goyal) हिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. केतनला टक्कल होते, तो डोक्यावर केसांचा विग वापरत असल्याचे सियाला खटकत होते आणि त्यातूनच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. तपासानुसार, सिया गोयल आणि तिचा कथित…