Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या ‘उच्चस्तरीय’ दाव्याचा एकनाथ शिंदेंकडून खरपूस समाचार; फडणवीसांसोबत विमानातील भेटीवर उपमुख्यमंत्री म्हणाले…
Eknath Shinde on Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानाने प्रवास केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. यवतमाळ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी या भेटीवर सूचक विधान करत “मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय चर्चा झाली असून त्याचे तपशील लवकरच…