कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अंतिम टप्प्यात, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना मिळणार लाभ
मुंबई : विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ही शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात येत आहे. पण या कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांना कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता? तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती…