El Nino Impact : चिंताजनक! ‘अल निनो’चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले…

Maharashtra Rain Updates : आधीच उशिरा आगमन झालेल्या मान्सूनमुळे (Monsoon Update) बळीराजाची कामे खोळंबली असताना बहुतांश भागात समाधानकारक पाऊस (Rain Updates) न पडल्याचे चित्र आहे. अशातच आता देशाची काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशभरात पावसाची तूट आता 43 टक्क्यांवर जाऊन पोहचली आहे. सरासरीच्या 43 टक्के पाऊस कमी झाल्याची आकडेवारी समोर आल्याने चिंतेत अधिक भर…

Read More

Ketan Agrawal Death Case : पोलिसांनी पकडल्यावर काय उत्तरं द्यायची?; गुन्ह्याआधीच सिया अन् चेतनने घेतली होती सोशल मीडियावरून ‘ट्रेनिंग’, थरारक कट उघड, तपासात ‘या’ गोष्टी समोर

पुणे: सिया आणि चेतन… एका प्रेमसंबंधाचा शेवट अत्यंत क्रूर आणि भयानक गुन्ह्याने होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. घरच्यांच्या इच्छेखातर आणि दबावामुळे सियाचा विवाह व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal Death Case) या तरुणाशी ठरला होता. मात्र, सियाला केतनसोबत संसार न करता तिचा प्रियकर चेतन चौधरीसोबतच आयुष्य घालवायचे होते. घरातून पळून जाण्याचा सोपा मार्ग निवडण्याऐवजी, या…

Read More

Iran War Live Update: शांतता कराराला केराची टोपली; अमेरिकेचा इराणच्या 10 ठिकाणांवर हल्ला, इराणकडून कुवेत बहरीनवर प्रतिहल्ला

Iran War Live Update: अमेरिकेच्या नौदलाने इराणच्या 10 लष्करी तळांवर हल्ला केला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) ही माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. CENTCOM नुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणी तळांवर हे हल्ले करण्यात आले. एम/टी किकू नावाच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या इराणी ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका तेलवाहू जहाजाला…

Read More

Marathi Actress Bad Experience: ‘इव्हेंटच्या कपड्यात स्टेजवरून ओढत नेलं; गाडीत कोंबलं अन् ..’ मराठी अभिनेत्रीचा हादरवून टाकणारा अनुभव; इंडस्ट्रीत खळबळ

Meera Joshi: मनोरंजनसृष्टी झगमगटामागची दुनिया ही कलाकारांसाठी अनेकदा डोकेदुखीच ठरते. अनेक बऱ्या वाईट अनुभवातून हे कलाकार प्रेक्षकांसमोर येत असतात. विशेषतः महिला कलाकारांना येणाऱ्या बऱ्या वाईट अनुभवांची कायम इंडस्ट्रीत चर्चा रंगते. कास्टिंग काऊच, सोशल मीडियावर होणारे ट्रॉलिंग, दिग्दर्शक निर्मात्यांकडून येणारे वाईट अनुभव अशा अनेक गोष्टींविषयी आता कलाकार उघडपणे व्यक्त होताना दिसत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने…

Read More

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा पूजेचा ‘हा’ शुभ मुहूर्त, फक्त ‘हे’ 2 तास टाळा! तिथी, महत्त्व, पूजा पद्धत, पारंपारिक समजूत…

Vat Purnima 2026: महिला ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होत्या.. तो दिवस अखेर जवळ आला आहे. वटपौर्णिमा…सौभाग्य… पती-पत्नीतील प्रेम… निष्ठा आणि समर्पणाचा दिवस मानला जातो. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या (वट) वृक्षाची पूजा करून व्रत करतात….

Read More

चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात जोरदार युक्तीवाद 

Chandrapur Kidney Racket News : बहुचर्चित आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या किडनी तस्करी प्रकरणात चंद्रपूर पोलिसांना मोठं यश आलं आहे. कोर्टाने डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्रम्हपुरी न्यायालयात आज आरोपी रविंद्र पाल सिंग आणि पोलिसांच्या वकिलांमध्ये तीन तास जोरदार युक्तिवाद चालला. आरोपीला जास्तीत जास्त दिवसांची कोठडी मिळावी आणि या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा…

Read More

देवेंद्र फडणवीस साहेब जागे व्हा! मुख्यमंत्री होण्यासाठी कुणीतरी फार उत्सूक, रोहिणी खडसेंचा सल्ला, म्हणाल्या, TET पेपरफुटीचा उगम ठाण्यात 

Rohini Khadse :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आज उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला (TET Exam 2026 Peper Leak) आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द (TET Exam Cancle) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद…

Read More

अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील राज्यांना हादरा, लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाल्याची घटना घडली आहे. हा भूंकप संध्याकाळी 7 वाजता झाला असून या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल होती. दरम्यान, या भूकंपाचे हादरे भारतात देखील अनेक राज्यांना बसले आहेत. दिल्लीपासून काश्मीरपर्यंत या भूकंपाचे धक्के दानवले.  दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के दिल्ली आणि जम्मू आणि…

Read More

Ketan Agrawal : चेतन चौधरी आणि सिया गोयलला तीन वर्ष लग्न करायचं नव्हतं, जानेवारीत दोघे राजस्थानला गेलेले; पोलिसांकडून चेतनची बाईक जप्त 

Ketan Agrawal Death Case पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.  लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चेतन चौधरीची बाईक जप्त केली आहे. तर, दुसरीकडे पोलीस चौकशीत सिया गोयल आणि चेतन चौधरीबाबत नवी माहिती समोर आली आहे. चेतन आणि  सिया गोयल यांना तीन वर्ष लग्न करायचं नव्हतं, अशी माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्यात…

Read More

एका भाषणावरून नाही, तर एका अधिकाऱ्याच्या संपूर्ण कर्तृत्वावरून त्याचे मूल्यमापन झाले पाहिजे…

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील साहेब  यांच्या एका कार्यक्रमातील भाषणावरून मोठी चर्चा आणि टीका सुरू आहे. काही जणांनी शासकीय सेवा नियमांचा संदर्भ देत प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र कोणत्याही विषयावर भाष्य करताना संपूर्ण सत्य, नियमांची पार्श्वभूमी आणि संबंधित व्यक्तीचा प्रदीर्घ सेवाप्रवास लक्षात घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने (DoPT)…

Read More