उर्मिला-आदिनाथनंतर आणखी एका अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर 6 महिन्यातच सोडलेलं नवऱ्याचं घर – Marathi News | Tv Actress Prakriti Nautiyal and Vandit Shah Divorce


वृत्तानुसार, प्रकृतीने लग्नानंतर काही महिन्यांतच, म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये सासरचं घर सोडलं होतं. तेव्हापासून ती पतीपासून वेगळी राहत असून, आता दोघांनीही कायदेशीररित्या वैवाहिक नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या वृत्तावर प्रकृती नौटियाल किंवा वंदित शाह यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *