GST on Smart phones: स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
GST on Smart phones: गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरात ग्राहकांनी मोबाईल फोन खरेदी करण्याकडे मोठ्याप्रमाणावर पाठ फिरवल्याने स्मार्टफोनची (Smart phones) बाजारपेठ थंडावली आहे. या बाजारपेठेत पुन्हा गती आणि चैतन्य आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या 12 सप्टेंबरला GST Council ची 57 वी बैठक पार पडणार आहे. या बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय…