Narendra Modi : पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी एक ट्वीट केलं होतं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मोदींनी फास्ट ट्रॅक कोर्टासंदर्भात माहिती दिली. नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? मित्रांनो, मला माहिती आहे, पेपर लीक ही किरकोळ विषय नाही, लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या…

Read More

Horoscope Today 24 July 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य…

Horoscope Today 24 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 24 जुलै 2026, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या…

Read More

धक्कादायक! अकोला मध्यवर्ती कारागृहात कैद्यानं उचललं टोकाचं पाऊल, विहिरीत उडी घेत संपवलं जीवन 

Akola  : अकोला जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याने कारागृह परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, संबंधित कैद्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरही त्याच्यावर विशेष देखरेख का ठेवण्यात आली नाही? असा सवाल…

Read More

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला

रत्नागिरी : राज्यात मुंबईसह विविध जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे, अनेक नद्यांना पूर आला असून धरणेही भरली जात आहेत. कोकणातही पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीलाही पूर आला आहे. दरम्यान, बुधवारी 22 जुलै रोजी (सायंकाळी ६:३१ वाजता) मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक भरधाव…

Read More

Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 

Mumbai rain News : मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग शेजारी अंधेरी येथील पंप हाउस जवळ डोंगराचा एक भाग खाली कोसळला आहे. डोंगराचा एक भाग घरावर कोसळत त्यानंतर रस्त्यावर खाली कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही जीवितहानी झाली नसल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसेना आमदार…

Read More

धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना

Beed : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. खते आणण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्याचा हायवा खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीडच्या केजमधून काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली आहे. बीडच्या अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. केजच्या भवानी चौकात धारुर कडून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवाने खते आणण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्याला…

Read More

आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

Jayant Patil : पोलीस धमकी देतात याचा अर्थ त्यांना ड्रग्स सहज उपलब्ध होतं का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा पोलिसांचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. आज हे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना घाबरवत आहेत, उद्या सामान्य माणसाला अडकवण्यासाठीही असंच करतील, अशी भीतीजयंत पाटील यांनी व्यक्त केली….

Read More

4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य’वारी’, दिंडीत अवयवदानाची चळवळ

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप शुक्रवार 24 जुलै रोजी होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातील 14 जिल्ह्यांतील 4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांनी (Warkari) थेट चरणसेवा…

Read More

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले

पालघर : मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने (Rain) पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. पालघर, वसई-विरारमध्येही (Vasai) पुन्हा एकदा पावसामुळे हाहाकार उडाला आहे. लोकलसेवा विस्कळीत झाली असून जनजीवनावरही त्याचा परिणामा झाल्याचे दिसून येते. वसई पश्चिमेतील सनसिटी परिसरात गुरुवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहन रस्त्यालगत साचलेल्या पाण्यात घुसली आहे. सनसिटी गास रोडवरील तुळजा…

Read More

Zee Marathi: सेटवरच अवतरली पंढरी! आरती, अभंग आणि वारकऱ्यांच्या सेवेत रंगले ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’चे कलाकार

ZEE MARATHI: आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणाचा रंग यंदा झी मराठीच्या मालिकांमध्येही अनुभवायला मिळणार आहे. प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांमधून वारीची परंपरा, भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर अनुभव देण्यासाठी झी मराठीने कथानकांमध्ये आषाढी विशेष भागांचा समावेश केला आहे. एकीकडे ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम पंढरपूरला पोहोचली आणि ‘स्वर पंढरी’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करत भाविकांसोबत भक्तिरसाचा अनोखा…

Read More