ABP Majha Top 10, 9 September 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

ABP Majha Top 10, 9 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 September 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More ABP Majha Top 10, 9 September 2026 : आजच्या…

Read More

ABP Majha Top 10, 8 September 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

ABP Majha Top 10, 8 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 September 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More ABP Majha Top 10, 8 September 2026 : आजच्या…

Read More

जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर

पुणे: ‘वर्क फ्रॉम होम’ (Work from home) म्हणजेच घरून काम करण्याची पद्धत आता अनेकांच्या दैनंदिन कामाचा भाग झाली आहे. त्यामुळे लॅपटॉप हा कामाच्या दिवसातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, अनेक लोकांना एकाच जागी आणि एकाच स्थितीत सलग अनेक तास बसून काम करावे लागते. सोफा किंवा बेडवर बसून काम करणे, एका ऑनलाइन मीटिंगनंतर लगेच दुसऱ्या…

Read More

SGB : सॉवरेन गोल्ड बॉण्ड्सचे गुंतवणूकदार मालामाल होणार, तब्बल 228 टक्के परतावा मिळणार, 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे बनले 3 लाख 28 हजार  

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं पारंपरिक सोन्याला पर्याय म्हणून सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स जारी केले होते. नोव्हेंबर 2015 पासून केंद्रसरकारनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून बॉण्डस जारी केले होते. एसजीबी 2021-22 सीरिज VI चे बॉण्ड खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना नियमाप्रमाणं 7 सप्टेंबरनंतर  5 वर्ष पूर्ण झाल्यानं मुदतपूर्व बाहेर पडण्याची परवानगी आहे. यासंदर्भात आरबीआयनं एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं…

Read More

गोविंदा आला रे आला… डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार

मुंबई : राज्यभरात दहीहंडी (Dahihandi 2026) उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे, गोविंदा रे गोपळा.. म्हणत तरुणाई थिरकत आहे. दहीकाला उत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला असून दिग्गजांसह सेलिब्रिटींचीही मांदियाळी या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळत आहे. बोरिवलीच्या मागठाणे इथे आमदार प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे यांच्यावतीने दहीहंडीच आयोजन करण्यात आलं आहे. येथील दहीहंडी उत्सवात मोठ्या प्रमाणात येत असून,…

Read More

काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही

Cockroach Party Sit in Protest in Delhi: कॉकरोच जनता पक्षाचे कार्यकर्ते निशू आझाद यांच्या वडिलांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी, सीजेपीने दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यासमोर तीन तास धरणे आंदोलन केले. सीजेपीने आरोपी स्वतंत्र भारद्वाजवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी सीजेपीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. आरोपीवर अनुसूचित जाती/जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून 72 तासांच्या आत अटक करण्याचे आश्वासन…

Read More

Deeol Band 3 Update Pravin Tarde: ‘देऊळ बंद’चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर

Deeol Band 3 Update Pravin Tarde: ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या सिनेमानंतर ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. या सिनेमाने अवघ्या काही दिवसांत वर्ल्डवाईड 100 कोटींचा टप्पा ओलांडला.  या सिनेमातून पुन्हा एकदा मोहन जोशी (Mohan Joshi) प्रचंड चर्चेत आले होते.  साधारण 8 ते 10 कोटींमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने…

Read More

अमृत महोत्सवाला भाजप नेत्यांची दांडी, नाथाभाऊ म्हणाले मी दुःखी, म्हणाले, भाजप वाढवण्यासाठी किती मेहनत घेतली हे बाहेरुन आलेल्यांना काय माहित

Eknath Khadse on BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांचा नुकताच अमृत महोत्सवानिमित्तचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांसह राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण, भाजपाकडून मात्र एकदोन नेते सोडले तर फारसा प्रतिसाद मिळाला नाही, ते येऊ शकले नाहीत, याच आपल्याला दुःख असल्याची प्रतिक्रिया…

Read More

Dahi Handi 2026: शिक्षकांना सलाम करणारी मुंबई उपनगरातील सर्वात मोठी मानाची ‘सन्मान दहीहंडी 2026’; 11 लाख 11 हजार 316 रुपयांचं पारितोषिक

Dahi Handi 2026 मुंबई: शिवसेना पुरस्कृत आणि शिवसेना नगरसेवक किरण भाऊ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ‘किरण भाऊ लांडगे मित्र परिवार’ आयोजित भव्य “सन्मान दहीहंडी 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीची दहीहंडी अत्यंत विशेष असून ही शिक्षकांना सलाम करणारी आणि समर्पित असणारी पहिलीच मानाची दहीहंडी ठरणार आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

Novak Djokovic : उलट्या झाल्या, तरीही लढला, पराभूत होताच ढसाढसा रडला; US Open मध्ये धक्कादायक निकाल, नोव्हाक जोकोविच पहिल्याच फेरीत बाहेर

US Open Novak Djokovic News : टेनिसविश्वातील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर गेला आहे. विक्रमी 25व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या शोधात असलेल्या जोकोव्हिचला अर्जेंटिनाच्या मारियानो नवोनेने (Mariano Navone)  पाच सेटच्या सामन्यात पराभूत केलं. या पराभवानंतर जोकोविचला कोर्टवरच आपले अश्रू अनावर झाले. सर्बियन स्टारला नवोनेविरुद्ध 6-7, 7-5, 6-4, 2-6, 1-6 असा पराभव स्वीकारावा लागला. जवळपास चार…

Read More