Horoscope Today 8 August 2026: आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 8 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 8 ऑगस्ट 2026, आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस शनिदेवांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम…

Read More

टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला

Team India: भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना फिटनेस चाचणी उत्तीर्ण करणे अधिक कठीण झाले आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांवरील संघाच्या खराब कामगिरीनंतर, बीसीसीआयने फिटनेसचे निकष अधिक आव्हानात्मक करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय खेळाडूंना त्यांची तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या द्याव्या लागतील. एक म्हणजे ब्रॉन्को टेस्ट आणि दुसरी म्हणजे 2-किलोमीटर धावण्याची स्पर्धा. पूर्वी ब्रॉन्को टेस्टसाठी 6…

Read More

Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती

Surya Grahan 2026 : खगोल शास्त्रानुसार, 2026 या वर्षातलं दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं सूर्यग्रहण (Surya Grahan) पुढच्या महिन्यात म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण फार खास मानलं जाणार आहे. हे एक प्रकारे पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. ज्यामध्ये चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकून टाकणार आहे. त्यामुळे पृथ्वीच्या काही भागात दिवसा अंधार दिसण्याची शक्यता आहे….

Read More

Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

Nagpur Crime News: नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात (Khaperkheda) रविवारच्या रात्री घडलेल्या गँगवारचा एक व्हिडीओ (Exclusive Video) समोर आला असून खापरखेडातील (Khaperkheda Crime) मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर कशा पद्धतीने गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये तलवारी, लाठ्या-काठ्या आणि दगडांनी हाणामारी सुरू होती हे समोर आले आहे. या हाणामारीमध्ये दोन्ही टोळ्यांमधील तीन गुंड गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, एमडी या अमली पदार्थाच्या…

Read More

WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?

West Indies vs Pakistan 2nd Test Update : क्वीन्स पार्क ओव्हल येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ अखेर यजमान संघाने आपल्या नावावर केला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या दिवसात पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी काही काळ सामन्यावर वर्चस्व गाजवलं होतं. मात्र दिवसाच्या अखेरीस जस्टिन ग्रीव्ह्स आणि कर्णधार रोस्टन चेस यांनी संयमी आणि…

Read More

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

सोलापूर : राज्यातील पोटरखराब, फॉरेस्ट तसेच वतन जमिनीधारक हजारो शेतकऱ्यांच्या बागायत जमीनी असून देखील फार्मर आयडी तयार करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळं कर्जमाफीसह विविध शासकीय योजनांपासून ते वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. माऊली नागनाथ हेगडे (रा.हराळवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ते सामाजिक कार्यकर्ते…

Read More

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई

Bhiwandi : भिवंडी शहरातील गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेप्रकरणी अखेर निझामपूर महानगरपालिकेच्या तक्रारीवरून बिल्डिंग मालक आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी कोणतीही आवश्यक परवानगी न घेता निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप बिल्डिंग मालक बिलाल अहमद अबूबकर खान…

Read More

सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 

मुंबई : महाराष्ट्र शासनाने 1 सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्र्यांच्या आणि इतर मंत्र्यांच्या कार्यालयासाठी व निवासस्थानासाठी छापील वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासाठी आणि निवासस्थानासाठी पूर्वीप्रमाणेच कागदी वृत्तपत्रांचा पुरवठा सुरू राहील व तो खर्च सामान्य प्रशासन विभाग करणार आहे. इतर मंत्र्यांना हा खर्च…

Read More

PSU Banks : सार्वजनिक बँकानी विक्रमी 1.98 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला; FY26 मध्ये GNPA ऐतिहासिक नीचांकी पातळीवर

मुंबई : बुधवारी, भारतीय इक्विटी बेंचमार्क्स उच्च पातळीवर व्यापार करत होते, ज्यामध्ये बेंचमार्क निफ्टी 50 निर्देशांक 1.10 टक्क्यांनी वाढून 24,250.05 वर पोहोचला. बँक निफ्टी निर्देशांक देखील 0.78 टक्क्यांनी वाढून 57,200.80 वर पोहोचला, तर निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 0.37 टक्क्यांनी वाढून 8,314.85 वर पोहोचला, कारण वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी FY26 मध्ये त्यांच्या…

Read More

Horoscope Today 29 July 2026: आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 29 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 29 जुलै 2026, आजचा वार बुधवार आहे. आज गुरूपौर्णिमा असल्याने आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस भगवान दत्तगुरूंना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही…

Read More