Horoscope Today 26 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 25 ऑगस्ट 2026, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील बुधवार आहे. हा दिवस भगवान विठुरायाला समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या…
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय नोकरीत बढाया मारून चालणार नाही, थोडा विसरभोळेपणा वाढेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आज कोणाला जामीन राहू नये, महिलांची धार्मिक अध्यात्मिक गोष्टीत आवड निर्माण होईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संयमीतपणाबरोबरच थोडे धोरणी राहाल, मात्र शांत स्वभावामुळे कोणाच्या ही गोष्ट लक्षात येणार नाही
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विवाह ठरले तरी काही कारणांमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, जुन्या विचारांना उजाळा द्याल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात प्रचंड कष्ट पडतील, काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय ठेवा
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग वाढवावा लागेल, आर्थिक येणे लांबण्याची शक्यता आहे
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अपेक्षित संधी क्वचित लाभतील, परंतु हुशारीने लोकप्रियतेमुळे यशाला खेचून आणाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांना घरात तडजोडी कराव्या लागतील, वेळ मारून नेण्यात हुशार राहाल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सरकारी कामांमध्ये पूर्वीपासून येणारे अडथळे दूर होतील, त्यामुळे कामाला वेग येईल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय नोकरीत तुम्ही जे काम कराल, त्याला भाग्याची साथ लाभेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मुक्त शत्रूंच्या कारवायांना तोंड द्यावे लागेल, नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये क्षुल्लक कारणावरून वादविवाद होण्याची शक्यता आहे. परंतु अनेक गोष्टींचा लाभ ही मिळेल..
हेही वाचा :
Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनला पौर्णिमा तिथी सकाळी 9.47 पर्यंतच, वेळ चुकली तर राखी कधी बांधाल? शुभ वेळ कोणती? अनेकांचा संभ्रम..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)