IPLचा चेहरामोहरा बदलणार? 100 मीटरचा सिक्स 8 धावा अन् 3 विकेट्सवर मिळणार एक्स्ट्रा ओव्हर, BCCIकडे पोहोचला भन्नाट प्रस्ताव

Aakash Chopra’s Rule Suggestions BCCI IPL News : आयपीएल म्हटलं की चौकार-षटकारांचा पाऊस आलाच. पण गेल्या काही सीझनमध्ये फलंदाजांचंच राज्य दिसत असून 200+ स्कोर आता अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. सपाट खेळपट्ट्या, छोट्या बाउंड्री आणि धावांचा पाऊस यामुळे गोलंदाजांची अवस्था बिकट झाली आहे. याच मुद्द्यावरून माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी बीसीसीआय समोर 3 भन्नाट…

Read More

तू माझी नाही झाली, तर कोणाचीच होऊ देणार नाही, तरुणीसह तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

Pune Crime News : पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तू माझी नाही झालीस, तर कोणाची नाहीस असे म्हणत पुण्यात तरुणी आणि तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) कर्नाटकमध्ये जाऊन या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.  मित्रासोबत ‘लिव्ह-इन…

Read More

तापमानाचा पारा 45 अंशावर, गोंदिया जिल्ह्यात शेतमजुराचा मृत्यू, उष्णतेमुळं मृत्यू झाल्याचा अंदाज  

Gondia News : गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 ते 45 अंशावर गेला आहे. अशातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथील शेतमजुराचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विनोद राऊत (वय 38), रा. देवलगाव, ता. अर्जुनी मोरगाव असे मृतक मजुराचे नाव आहे. अति उष्णतेमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर…

Read More

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2026 | गुरुवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2026 | गुरुवार 1. खरीप हंगामावर एल निनोचं संकट, राज्यात फक्त 88 टक्के पावसाचा अंदाज, मुख्यमंत्र्यांची माहिती, कर्जमाफी 30 जून पूर्वी करण्याची मोठी घोषणा, कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, राष्ट्रीयकृत बँकांना मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश https://tinyurl.com/2jbn3x6n  2. नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयच्या कारवाईला वेग, लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे…

Read More

Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचं(Cockroach Janta Party) एक्स अकाऊंट भारतात बंद करण्यात आलं होतं. यानंतर अभिजीत दीपके (Abhijeet Dipake) यांनी नवं एक्स खातं सुरु केल्याची माहिती दिली आहे. कॉकरोच इज बॅक या नावानं एक्स खातं सुरु केलं आहे. कॉकरोच जनता पार्टीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. अभिजीत दीपके यांनी सोशल…

Read More

वारकरी संप्रदायाविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप, विकास लवांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, रोहित पवार पोलिस स्टेशनमध्ये दाखल

Pune : वारकरी संप्रदाय विषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील वाघोली पोलिस ठाण्यात 8 मे रोजी विकास लवांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात लवांडे यांच्या विरोधात बी एन एस कलम 299, 302, 196 (1) या कलमा अंतर्गत गुन्हा…

Read More

केदार शिंदेंचा नवा चित्रपट चर्चेत; कोकणच्या श्रद्धा, भावनांचे पदर उलगडणारी कथा; चित्रीकरणाचा श्रीगणेशा

Kedar Shinde Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन कथा, सांस्कृतिक भान आणि भावनांचा हळुवार स्पर्श यांचा प्रभावी संगम घडवणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अध्यात्मिक आणि भावविश्वाला स्पर्श करणारा सिनेमॅटिक अनुभव घेऊन येत आहेत. ‘बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत ‘गणा धाव रे’ हा आगामी मराठी चित्रपट श्रद्धा, माणुसकी, परंपरा आणि भक्तीभाव यांच्या गाभ्याशी जोडलेली एक भावस्पर्शी…

Read More

‘हनीवेल ऑटोमेशन इंडिया’चा शेअर 15 टक्क्यांनी वधारला; प्रति शेअर रु 110 लाभांश जाहीर, गुंतवणूकदारांना मोठी खुशखबर

Honeywell Automation India : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी घसरणीचं वातावरण असतानाही औद्योगिक आणि ऑटोमेशन क्षेत्रातील काही शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. त्यातच Honeywell Automation India च्या शेअरने गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष वेधले. कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 14.67 टक्क्यांची वाढ होऊन तो 34,600 रुपयांवर पोहोचला. कंपनीने Q4FY26 आणि FY26 आर्थिक निकालांसोबतच 1100 टक्के अंतिम लाभांशाची घोषणा केल्याने गुंतवणूकदारांमध्ये…

Read More

‘राजकारणात आहात तर मग…’ भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?

Raghav Chadha: भाजप खासदार राघव चड्ढा यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. व्यक्तिमत्व हक्कांच्या खटल्यात उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, राजकीय नेत्यांवरील टीका, उपहास किंवा टीका करणे हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे आणि केवळ ते आवडत नाहीत किंवा त्यामुळे अस्वस्थता येते म्हणून ते थांबवता येणार…

Read More

OTT Release This Week: थरारक कथा, फॅमिली ड्रामा काय म्हणाल ते !  OTT वर या आठवड्यात येणाऱ्या चित्रपट-सिरीज तुम्हाला स्क्रीनसमोर खिळवून ठेवतील

OTT Release This Week: मनोरंजन विश्वात सध्या OTT प्लॅटफॉर्मवरच्या कंटेंटची जोरदार चर्चा रंगताना दिसतेय. विविध धाटणीच्या कथा आणि प्रयोगशील विषयांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं जात आहे. या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा जबरदस्त खजिना खुला होणार आहे. कोर्टरूम ड्रामा, हॉरर मिस्टरी, स्पाय थ्रिलर, कौटुंबिक कॉमेडी आणि ग्लॅमरस रियालिटी शो अशा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि मालिका घरबसल्या पाहण्याची…

Read More