Dhurandhar Singer Jasmine Sandlas Concert Accident: ‘धुरंधर’ फेम गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये अपघात, अचानक बॅरिकेट्स कोसळल्यानं एकच गदारोळ, धडाधड पडले प्रेक्षक VIDEO

Dhurandhar Singer Jasmine Sandlas Concert Accident: भारतीय-पंजाबी गायिका (Indian Punjabi singer) जस्मिन सँडलस (Jasmine Sandlas) ‘धुरंधर’ (Dhurandhar) आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar The Revenge) हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेक म्युझिक कॉन्सर्ट्समध्ये (Music Concerts) दमदार परफॉर्मन्सनं सर्वांना वेड लावते. तिच्या कॉन्सर्टला तरुण-तरुणाईची झुंबड उडते. जस्मिन आपल्या दमदार परफॉर्मन्सनी कॉन्सर्टला चार चाँद लावते. पण, नुकत्याच पार पडलेल्या…

Read More

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra Police Department : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. गृह विभागाने अनेक वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश पोलीस स्थापना मंडळ क्र. 1 च्या शिफारशींनुसार तसेच कायदा-सुव्यवस्था, निवडणूक आचारसंहिता आणि न्यायालयीन निर्देशांचा विचार करून जारी करण्यात आले…

Read More

NEET UG 2026 : नीट पेपर फुटला नाही, फक्त काही प्रश्न बाहेर आले; NTA प्रमुखांचा मोठा दावा, काय आहे पुढचा प्लॅन?

NEET Paper Leak Case : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET-UG 2026) पेपर लीक प्रकरणावर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) प्रमुखांनी मोठी माहिती दिली आहे. नीटचा संपूर्ण पेपर लीक झाला नव्हता, तर केवळ काही प्रश्न बाहेर आले, असा दावा एनटीएच्या महासंचालकांनी (DG) संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. या घटनेनंतर परीक्षा रद्द करण्यात…

Read More

Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीच्या भारतातील फॉलोअर्सची संख्या किती? अभिजीत दीपकेंकडून आकडेवारी शेअर

Cockroach Janta Party नवी दिल्ली  :  कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अभिजीत दीपके यांच्याकडून इन्स्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली होती. सध्या या अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्या 18 मिलियन वर पोहोचली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या एक्स खात्याच्या फॉलोअर्सची संख्या 90 हजारांवर पोहोचली आहे.  सोशल मीडियावरील रिषी बागरी आणि…

Read More

Horoscope Today 22 May 2026: आज शुक्रवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेम जीवनात शुभवार्ता.. आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 22 मे 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा…

Read More

तहसलीदार राकेश गिड्डेंच्या अपघाती निधनानंनतर सरकारचा मोठा निर्णय, पत्नीला अनुकंपा तत्वावर देणार नोकरी

Beed News : बीडचे दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अवघ्या दीड महिन्यात फडणवीस सरकारने अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहानुभूती पूर्वक हा निर्णय घेतला आहे. लातूर-अंबाजोगाई मार्गावर भीषण अपघातात तहसीलदार राकेश गिड्डे यांचे निधन झाले होते.  राकेश गिड्डे यांच्या निधनानंतर…

Read More

GT vs CSK IPL 2026 : 14 सामने, 6 विजय अन्… यलो आर्मी चेन्नईला गुजरातने थेट स्पर्धेतूनच काढले बाहेर, पराभवानंतर कर्णधार ऋतुराज काय म्हणाला?

  Gujarat Titans vs Chennai Super Kings IPL 2026 : 18 वर्षं चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2026 मधील प्रवास अखेर संपला. अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्सने 50 धावांनी पराभव करत CSKच्या स्वप्नांना पूर्णविराम दिला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाने 14 पैकी फक्त 6 सामने जिंकत चाहत्यांची निराशा केली. प्रत्येक हंगामात प्लेऑफची सवय लावणारी…

Read More

Abhijeet Dipake : अभिजीतने चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, अभिजीतच्या चिंतेने आई-वडील गहिवरले

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके याची आई आणि वडिलांसोबत एबीपी माझानं संवाद साधला. यावेळी अभिजीत दीपके याची आई  अनिता दीपके आणि वडील भगवान दीपके यांनी अभिजीतचे फॉलोअर वाढले असले तरी आम्हाला चिंता आहे. त्यांनं राजकारणात जाऊ नये.. चळवळ आता थांबवावी, असं म्हटलंय. अभिजीतच्या प्रसिद्धीच्या चिंतेने आई देखील दोन दिवस झोपली नाही,…

Read More

जळगावात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, तीन महिलांसह एका पुरुषाला घेतलं ताब्यात

Jalgaon Crime News : जळगाव शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. निमखेडी रोडवर असलेल्या ‘ब्रह्मांड नायक’ अपार्टमेंटमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. जळगावात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे काळे रॅकेट उघडकीस जळगावात पुन्हा एकदा रहिवासी भागात सुरू असलेल्या हायप्रोफाईल…

Read More

BJP : भाजप आणखी किती वर्षे सत्ता गाजवणार? नरेंद्र मोदी किती काळ पंतप्रधान असतील? आघाडीच्या तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

BJP Rule Prediction : भारतीय जनता पक्ष (BJP) देशाच्या सत्तेतून कधी बाहेर होणार? भाजप आणखी किती वर्षे देशावर राज्य करणार? यावर देशातील आघाडीचे राजकीय विश्लेषक आणि ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’चे (Axis My India) संस्थापक प्रदीप गुप्ता यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, जोपर्यंत केंद्र सरकारच्या कामगिरीत मोठी घसरण होत नाही, तोपर्यंत भाजप देशाच्या सत्तेत…

Read More