ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2026 | गुरुवार
1. खरीप हंगामावर एल निनोचं संकट, राज्यात फक्त 88 टक्के पावसाचा अंदाज, मुख्यमंत्र्यांची माहिती, कर्जमाफी 30 जून पूर्वी करण्याची मोठी घोषणा, कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, राष्ट्रीयकृत बँकांना मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश https://tinyurl.com/2jbn3x6n
2. नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयच्या कारवाईला वेग, लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना पुण्यातून अटक, मोटेगावकरकडून स्वत:च्या मुलासाठी खरेदी केला होता पेपर https://tinyurl.com/2rrrpzxt नीट पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन, अंबाजोगाईतील शिक्षिका आईसह बहीण-भावाची CBI कडून चौकशी https://tinyurl.com/53a386d3 नीट पेपरफुटीचा मोठा फटका, इंजिनिअरिंग, फार्मसीची प्रवेश प्रक्रिया रखडणार, यंदा शैक्षणिक सत्र उशिरा सुरू होण्याची शक्यता https://tinyurl.com/ycy6s69e
3. सोशल मीडियावर लोकप्रियता मिळाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचं एक्स अकाऊंट सस्पेंड https://tinyurl.com/msypxaz2 आमचे अकाऊंट हॅक कराल, बंद कराल, पण लोकांच्या मनात, युवकांच्या मनात जो राग आहे, तो कसा बंद करणार, तो कसा दाबाल? कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके मुद्यांवर थेट भिडला https://tinyurl.com/4s9sahp3
4. सत्तेत भाजप असल्याने त्यांनाच प्रश्न विचारणार, पण सध्या लोकशाही उलटी जातेय, मतदारांकडून सरकार निवडण्याऐवजी, मतदान कोण करणार हे सरकार ठरवतंय, अभिजीत दीपकेचा हल्लाबोल https://tinyurl.com/ythbdcjh लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले? कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड https://tinyurl.com/433vwkej
5. मी कालही नाराज नव्हतो, आजही नाराज नाही, राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याच्या चर्चांवर सुनील तटकरेंचं वक्तव्य, चार ते पाच दिवसात सगळे विषय निकाली लागणार https://www.youtube.com/watch?v=7G36_hVyGPk राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा दावा, तर शिरसाटांच्या बोलण्यात तथ्य नाही, राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचं प्रत्युत्तर https://www.youtube.com/watch?v=CzmgNikTEJo
6. 2029च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली, 200 हून अधिक विधानसभा मतदारसंघात बुथ लेव्हल एजंट नोंदणी अभियान सुरू, उदय सामंत आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर प्रत्येकी 100 मतदारसंघांची जबाबदारी https://tinyurl.com/44fy7pmw
7. शरद पवारांच्या राष्टवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, तर शाई फेकणारा संग्राम भंडारे मोकाट, चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्याचा लवाडेंचं टीकास्त्र https://tinyurl.com/bdz2fcbj
8. वांद्र्यात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु असताना पुरुषांसह महिलांकडूनही दगडफेक, 15 आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी https://tinyurl.com/28pw5yme सुनेचा 8 वेळा गर्भपात केला, मानसिक अन् शारीरिक छळ, वेगळ्या जातीची असल्याने मुलांना स्वीकारणार नाही, सासूच्या भूमिका, नाशिकमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/32ev8h5b
9. 2008 च्या रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, ठाणे सत्र न्यायालयाचा निर्णय https://tinyurl.com/24stpr84
10. आयपीएलच्या प्लेऑफसाठी पाच संघांमध्ये तगडी स्पर्धा, आज चेन्नई आणि गुजरात आमने-सामने, चेन्नईसाठी ‘करो या मरो’ची लढत https://tinyurl.com/y3v3kyaa कोलकात्याविरोधातील सामन्यामध्ये हार्दिक पांड्याला रागावणं महागात पडलं, बीसीसीआयकडून दंडात्मक कारवाई https://tinyurl.com/zsberpd5
एबीपी माझा स्पेशल
पक्ष बदलणाऱ्या आमदार-खासदारांवर 20 वर्षे बंदी, महिलांना 50 टक्के आरक्षण; कॉकरोच जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात काय? https://tinyurl.com/bk995n2u
आणखी वाचा