नियंत्रण सुटले ,दुचाकी झाडावर आदळली, भंडाऱ्यात भीषण अपघात, इंजिनियरिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Bhandara Accident News : भंडारा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये साकोली येथील वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंडस्ट्रियल व्हिजिट संपवून परतत असताना हा अपघात घडला. साकोली येथील वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिविल विभागाचे विद्यार्थी शैक्षणिक भेटीसाठी मोहाडी तालुक्यात गेले होते. संध्याकाळच्या सुमारास ही व्हिजिट संपवून दोघेही दुचाकीनं साकोलीकडे…

Read More

Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा ‘या’ बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार

Standard Chartered Bank Layoffs नवी दिल्ली: स्टँडर्ड चार्टर्ड बँक येत्या चार वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत 7 हजारांहून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचं नियोजन करत आहे. बँक नफा वाढवण्यासाठी एआय आणि ऑटोमेशनचा वापर वाढवत आहे.  रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या बँकेचं मुख्यालय लंडनमध्ये असून बँक 2030 पर्यंत कॉर्पोरेट विभागांमधून जवळपास 15 टक्के पदं कमी करण्याचं नियोजन करत आहे.  …

Read More

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Melony Trend: ‘मेलोडी खाओ सब जान जाओ’ सोनाक्षी सिन्हा अन् झहीर इक्बालचा मेलोनी ट्रेंड व्हायरल; चाहते म्हणाले..

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Melony Trend: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल त्यांच्या  लव्हस्टोरीमुळे कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर दोघांचे रोमँटिक आणि मजेशीर व्हिडीओ नेहमीच व्हायरल होताना दिसतात. आता या कपलने सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ‘मेलोडी’ ट्रेंडला फॉलो करत एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. सोनाक्षी सिन्हा अन् झहीर इक्बालचा मेलोनी…

Read More

Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 

Vidhan Parishad Election : परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा “स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार” हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया यांच्याविरोधात परभणीत नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून जागा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचवेळी इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंगही वेगाने सुरू झाले…

Read More

सोने दरवाढीची हॅट्रिक! सलग तिसऱ्या दिवशी दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर? 

Gold Price Hike : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी दरात वाढ नोंदवली गेली, सोन्याच्या दरात 2700 रुपयांची वाढ झाली. दुसरीकडे, सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर चांदीच्या दरातही वाढ झाली असून, चांदीचा भाव पुन्हा २,७०,००० रुपयांच्या वर गेला आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होऊ शकतो. चला,…

Read More

Rohit Sharma World Cup 2027 : रोहित शर्माला वर्ल्ड कपमधून बाहेर बसवणार? BCCIच्या टेन्शनमागचं खरं कारण समोर, नवा ओपनर शोधायला सुरुवात?

Rohit Sharma World Cup 2027 : बीसीसीआयसमोर आता नव्या डोकेदुखीने उभं ठाकलं आहे. पुढच्या वर्षी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2027 दक्षिण आफ्रिकेत होणार असताना टीम इंडियाचे दोन मोठे आधारस्तंभ रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या फिटनेसनेच बीसीसीआयची झोप उडवली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दोघांची निवड झाली असली, तरी ते 50 षटकांचा सामना पूर्ण ताकदीने खेळू शकतील का,…

Read More

7000 हून अधिक बँक कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ, ‘ही’ बँक घेणार मोठा निर्णय, रोबोट्स आणि AI चा वापर होणार

Bank Layoff :  कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा (AI) मोठा परिणाम नोकऱ्यांवर होत आहे. अनेक कंपन्या नोकरकपात करत असल्याचे दिसत आहे. अशातच स्टँडर्ड चार्टर्ड बँक कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनचा वापर वेगाने वाढवत आहे. 2030  पर्यंतच्या पुढील चार वर्षांत 7000 हून अधिक नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे. एका अहवालानुसार, लंडनस्थित…

Read More

Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट

नवी दिल्ली : अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीनं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीनं देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.   सोशल मीडियावर…

Read More

Laxman Hake : कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांची भडास व्यक्त, सत्ताधाऱ्यांच्या करेक्ट कार्यक्रम होईल; लक्ष्मण हाकेंचा इशारा

जालना : सध्याचे सत्ताधारी लोकशाहीला मानत नाहीत आणि विरोधक विरोधकांची भूमिका नीट पार पाडत नाहीत. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janta Party) माध्यमातून तरूणांच्या मनातील भडास व्यक्त होत असल्याचं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलं. एका क्लिकवर जग एकत्र आलं आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना घरी बसवायला तरुण (Gen Z) मागे पुढे बघणार नाहीत…

Read More

Sara Tendulkar Got Angry On Paparazzi: सारा तेंडूलकरला संताप अनावर; बॉडी शेमिंग करताच पापाराझींना फटकारलं , पोस्ट शेअर करत म्हणाली ..

Sara Tendulkar Got Angry On Paparazzi: भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांची मुलगी सारा तेंडूलकर (Sara Tendulkar) कायम चर्चेत असते. तिच्या ग्लॅमरस लूकमुळे आणि सोशल मीडियावरील उपस्थितीमुळे ती नेहमीच लाइमलाइटमध्ये येते. मात्र, यावेळी सारा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील एका पापाराझी पेजने साराचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या…

Read More