Election Commission: मविआच्या 32 हरकती आणि ‘त्या’ इशाऱ्यानंतर निवडणूक आयोग उत्तर देणार; चोक्कलिंगम यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष

Election Commission: राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (SIR) पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आज (शुक्रवार) दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वरिष्ठ नेत्यांनी दोन दिवसांपूर्वीच चोक्कलिंगम यांची भेट घेऊन मतदार यादी प्रक्रियेवर गंभीर संशय व्यक्त केला होता. या भेटीत मविआने 32 हरकती आणि सूचनांचे…

Read More

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मेचा शेवटचा आठवडा कसा असणार? 6 पैकी 4 राशींना लागणार लॉटरी; साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 25 To 31 May 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मेचा (May 2026) शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे.  ज्योतिष शास्त्रानुसार, 24 ते 31 मे 2026 असा या आठवड्याचा कालावधी आहे. या आठवड्यात काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ…

Read More

Mahima Chaudhry Daughter Look Alike Hollywood Star: बॉलिवूड सोडून थेट अमेरिकन शोमधून महिमा चौधरीच्या मुलीचा डेब्यू? ‘तो’ फोटो पाहून कन्फ्युज फॅन्स

Mahima Chaudhry Daughter Look Alike Hollywood Star: नव्वदच्या दशकातली सुपरस्टार अभिनेत्री (Bollywood Actress) जी आजही अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे, ती म्हणजे, महिमा चौधरी (Mahima Chaudhry). आपल्या अभिनयानं तर ही अभिनेत्री भूरळ घालतेच, पण हिच्या सौंदर्याची बात काही औरच. बऱ्याच काळ सिनेसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच तिनं एका बॉलिवूड सिनेमातून (Bollywood Movies) कमबॅक केलेलं. पण, त्या…

Read More

Tumbadchi Manjula Trailer: कोकणातलं हसतं-खेळतं गाव, पण ‘ती’ येतं अन् थरकार उडतो; थ्रील-कॉमेडीचा तडका असलेला ‘तुंबाडची मंजुळा’चा ट्रेलर

Tumbadchi Manjula Trailer: सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला, आपल्या पोस्टर, टिझर आणि गाण्यांमधून प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘तुंबाडची मंजुळा’ (Tumbadchi Manjula) सिनेमाचा ट्रेलर (Movie Trailer) प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्यातून या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच जास्त वाढली आहे. रहस्य, भीती , गुढता आणि त्याच्या सोबतीला एकाहून एक अतरंगी गावकऱ्यांची धमाल गोष्ट या…

Read More

Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीने सगळे रेकॉर्ड्स मोडले; इतिहासात पहिल्यांदाच घडलं, ध्रुव राठीलाही ओव्हरटेक

Cockroach Janta Party: देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. लोकांनी सुरुवातीला याला गंमत समजलं, पण काही दिवसांतच हा विषय सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला.  गेल्या 15 मे रोजी स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach Janta Party) सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला असून फक्त आठ दिवसांत कॉकरोच जनता पार्टीचे…

Read More

Marco Rubio India Visit: ‘भारताला आवश्यक असेल तेवढे इंधन पुरवण्यासाठी आम्ही तयार’, भारत भेटीपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओंचं मोठा विधान, म्हणाले…

Marco Rubio India Visit:  राज्यासह देशात इंधन टंचाईचे भयावह चित्र सध्या बघायला मिळत आहे. अशातच भारताच्या आगामी दौऱ्याच्या अगदी तोंडावर, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो (Marco Rubio)  यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. नवी दिल्लीला जितकी ऊर्जा खरेदी करायची असेल, तितकी ऊर्जा भारताला विकायला वॉशिंग्टन तयार आहे, असं बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे. मियामी येथे…

Read More

Chandrashekhar Bawankule: मोठी बातमी! आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका; सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

Chandrashekhar Bawankule: ग्रामपंचायत नमुना 8 दुरुस्त केल्यानंतर गावकऱ्यांना स्वामित्व योजनेतून मोफत मिळकत पत्रिका देण्यासह सनद फी माफ करण्याची असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. याबाबत ग्रामविकास विभागाने प्रस्ताव तयार करुन त्याची मंजूरी घ्यावी असेही ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे…

Read More

Guru Transit 2026: जून ते ऑक्टोबर 5 राशींचं भाग्य सोन्याहून पिवळं! गुरुचं पॉवरफुल संक्रमण, मोठ्या इच्छा पूर्ण होण्याची हीच वेळ, तुमची रास?

Guru Transit 2026: माणसाची एकदा भरभराट व्हायला सुरूवात झाली की मग तो यशाच्या शिखरावर पोहचतोच. त्याला त्यापासून कोणीही अडवू शकत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत असतो, पुढच्या 10 दिवसांत असाच एक ग्रह अनेकांचं नशीब पालटणार आहे. ज्योतिषींच्या मते, गुरूचे संक्रमण 5 राशींचे भाग्य पूर्णपणे बदलू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, या…

Read More

Horoscope Today 22 May 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 7 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; संध्याकाळपर्यंत मिळणार शुभ संकेत, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 May 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 22 मे 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आजच्या दिवशी भक्त देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. तसेच, उपवास धरतात. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळावं तसेच, भविष्य चांगलं जाण्यासाठी लोक देवीकडे प्रार्थना करतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने…

Read More

Anshuman Vichare Buys New Car: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याकडे आणखी एक गूड न्यूज; आधी मुंबईत तिसरं घर घेतलं अन् आता… VIDEO

Anshuman Vichare Buys New Car: मुंबईत (Mumbai News) आपलं हक्काचं घर आणि त्यासोबतच स्वतःच्या मालकीची एक गाडी असावी, असं एक स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकजण पाहतं. त्यासाठी प्रत्येकजण जीवापाड मेहनत करतो. यंदाच्या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी आपली स्वप्न पूर्ण केलीत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra Show) फेम एका मराठमोळ्या अभिनेत्यानंही (Marathi Actor) असंच एक स्वप्न पाहिलेलं आणि ते…

Read More