Home Loan : घर खरेदीसाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? सर्वात कमी व्याजदरावर गृहकर्ज कोणत्या बँकेकडून मिळते? जाणून घ्या

Home Loan  मुंबई: घर खरेदीसाठी गृहकर्ज काढावं लागतं. गृहकर्जाच्या परतफेडीचा कालावधी मोठा असल्यानं व्याजदरातील थोडासा फरक देखील परिणामकारक ठरु शकतो. सार्वजनिक बँका, खासगी बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज दिलं जातं. कर्जदाराचा सिबिल स्कोअर जितका चागंला त्या प्रमाणात कमी व्याजदरावर कर्ज मिळतं.तज्ज्ञांच्या मते कर्जदारांनी किंवा ग्राहकांनी सर्वात कमी व्याजदरावर  गृहकर्ज देणाऱ्या बँक किंवा हाऊसिंग फायनान्सचा…

Read More

कल्याण पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, 34 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, कुख्यात ड्रग्ज माफिया पठाणसह पाच जणांना ठोकल्या बेड्या

Kalyan Crime News : कल्याणमधील पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. 34 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. कुख्यात ड्रग्ज माफिया अमजद युसूफ पठाण याच्यासह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाला कुख्यात ड्रग्स तस्कर ‘पठाण गॅंग’ गजाआड करण्यात यश आं आहे. मुंबई गोरेगाव नेक्सो घटनेतील धागेदोर असण्याची शक्यता वर्तवली जात…

Read More

‘नाही तर भाजपमध्ये ये…’ काल ट्विटर अकाउंट भारतात बंद, पुन्हा नवीन पुन्हा काढत कमबॅक, आज केद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर ‘काॅकरोच’च्या अभिजित दीपकेला जीवे मारण्याची धमकी

Abhijeet Dipke Death Threat: सोशल मीडियात धुमाकूळ घातलेल्या कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपकेला आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अभिजितने या संदेशांचे स्क्रीनशॉट ‘X’ (ट्विटर) वर शेअर केले आहेत. एका संदेशात त्याला भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्यास किंवा मृत्यूला सामोरे जाण्याची धमकी दिली आहे. यामध्ये अमेरिकेतही…

Read More

Voter List Revision : पात्र मतदाराचं नाव वगळणार नाही, 2002 सालच्या मतदार यादीशी नाव जुळवून पाहा; राज्य निवडणूक आयुक्त नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Voter List Revision : राज्यात एसआयआर प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून कमी केलं जाणार नाही असं आश्वासन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम (S. Chockalingam) यांनी दिलं. 2002 सालची मतदार यादी समोर ठेऊन मॅपिंग केलं जाणार असून त्यामध्ये आपलं किंवा आपल्या पालकांचं नाव जुळतंय का हे पाहण्याचं…

Read More

IPL 2026 Playoff Scenarios : 4 संघ… 4 सामने… पण तिकीट फक्त एकाचं! IPL पॉइंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट; शेवटच्या क्षणी बदलणार संपूर्ण खेळ

IPL 2026 Playoff Scenarios : आयपीएल 2026 आता अखेरच्या टप्प्यात पोहोचलं असून प्लेऑफची शर्यत दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत आहे. आतापर्यंत 3 संघांनी प्लेऑफमधील आपली जागा निश्चित केली आहे, मात्र चौथ्या स्थानासाठी अजूनही जबरदस्त संघर्ष सुरू आहे. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या चार संघांमध्ये शेवटच्या एका जागेसाठी थरारक लढत सुरू…

Read More

NEET Paper Leak Case: महाराष्ट्र NEET पेपरफुटीचे केंद्र, हायप्रोफाईल पालक रडारवर; सीबीआयकडे हादरवणारे पुरावे

NEET Paper Leak Case: सीबीआयला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये नीट पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे (NEET Paper Leak Case) मिळाले आहेत. त्यामुळे सीबीआयच्या म्हणण्यानूसार, यापुढील आरोपींना अटक झाल्यानंतर नीट पेपरलीक प्रकरण आणखी व्यापक वळण घेणार आहे. तसेच नीट पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र म्हणून समोर आले असून या प्रकरणात हायप्रोफाईल पालक रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. …

Read More

Rajya Sabha Election : राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ‘या’ 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट? विधान परिषदेचा फॉर्म्युलाही ठरला!

NCP Rajya Sabha Candidates : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी पक्षाकडून सध्या 3 ते 4 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावांचा विचार केला जात आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत या नावांवर प्राथमिक चर्चा झाली असून, येत्या आठवड्यात पक्षाकडून…

Read More

Shani Nakshatra Parivartan 2026 : जुलै महिना सुरु होताच शनिचा रेवती नक्षत्रात प्रवेश; कर्कसह या 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा, कर्माचं पुण्य फळ मिळणार

Shani Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता आणि न्यायदेवता शनिदेव (Shani Dev) लवकरच मोठं नक्षत्र परिवर्तन करणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला शनि रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. रेवती नक्षत्राचा स्वामी ग्रह बुध आहे. शनिचं हे संक्रमण सर्वात प्रभावशाली असणार आहे. शनिच्या नक्षत्राचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, यातील 3 राशी…

Read More

LIC : एलआयसीनं लाभांश, बोनस शेअर जाहीर करताच गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद, एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी

मुंबई :भारतीय इक्विटी बेंचमार्क्स आज (22 मे) सकाळच्या सत्रात उच्च व्यापार करत होते, बेंचमार्क निफ्टी 50 निर्देशांक 0.45 टक्क्यांनी वाढून 23,762.10 वर पोहोचला. विमा आणि आर्थिक सेवा स्टॉक्स Q4 कमाईच्या घोषणांनंतर आणि कॉर्पोरेट कृतींनंतर लक्ष केंद्रित राहिले. या विभागात, भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) शेअर किंमत 2.48 टक्क्यांनी वाढून 820.05 रुपयांवर पोहोचली, कंपनीने Q4FY26 आणि…

Read More

Ruturaj Gaikwad News : चेन्नई सुपर किंग्स बाहेर पडताच कर्णधार ऋतुराज गायकवाडवर मोठी अॅक्शन; नेमकं काय घडलं?

Ruturaj Gaikwad fined IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2026 मधील प्रवास अखेर लाजिरवाण्या पराभवासह संपला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव पत्करल्यानंतर चेन्नईच्या जखमेवर मीठ चोळणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटमुळे चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडसह संपूर्ण संघावर मोठा दंड ठोठावला आहे. Clinical. Crushing. Comprehensive 💙@gujarat_titans cap off the league stage…

Read More