FIFA World Cup: फक्त 121 सेकंदात सामन्याचं चित्र पालटलं, ‘सुपर सब’ लॅरिनने कॅनडासाठी रचला इतिहास – Marathi News | Fifa world Cup 2026 Cyle Larin dramatic second half goal gave Canada a 1 1 draw against Bosnia and Herzegovina

FIFA World Cup: फक्त 121 सेकंदात सामन्याचं चित्र पालटलं, ‘सुपर सब’ लॅरिनने कॅनडासाठी रचला इतिहासImage Credit source: GETTY IMAGES फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात गट गटात कॅनडा आणि बोस्निया-हर्जेगोविना हे संघ आमनेसामने आले होते. या रोमहर्षक सामन्यात कॅनडा संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. खरं तर हा सामना काही कॅनडाने जिंकला नाही. पण हा सामना न…

Read More

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 96 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती! नेमकं घडलं तरी काय?

FIFA World Cup 2026: फुटबाॅल विश्वचषकात 96 वर्षांच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. यजमान अमेरिकेने गट ‘डी’च्या सामन्यात पॅराग्वेचा 4-1 ने पराभव केला. 1930 च्या विश्वचषकात अमेरिकेच्या संघाने पॅराग्वेला 3-0 ने हरवले होते. त्या सामन्यात बर्ट पॅटेनॉडने स्पर्धेच्या इतिहासातील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली होती. 32 वर्षांनंतर मायदेशात फिफा विश्वचषक खेळताना, अमेरिकेने चार गोल करून स्पर्धेतील आपला इरादा स्पष्ट…

Read More

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने वरळीत भाडे तत्त्वावर घेतले घर, भाड्याच्या किंमतीत येईल नवी कोरी कार – Marathi News | Indian cricketer Shreyas Iyer has rented a luxury apartment in Mumbais Worli area

क्रिकेटपटू श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. नुकतेच BCCI ने त्याची भारतीय राष्ट्रीय T20 टीमचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या श्रेयस धर्मशाळा येथे आहे. तेथे तो भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिला वनडे सामना खेळला जाणार आहे. याच दरम्यान श्रेयस अय्यरच्या लाइफस्टाइलचीही चर्चा सुरू झाली आहे. त्याने मुंबईतील सर्वात पॉश आणि महागड्या…

Read More

Vaibhav Sooryavanshi : दोन सामने फ्लॉप, अन् आता…; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z

India A VS Sri Lanka A Live Streaming Vaibhav Sooryavanshi : भारतीय क्रिकेटमधील सर्वात चर्चेत असलेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा आपल्याकडे खेचत आहे. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने आयपीएलमध्ये केलेल्या विस्फोटक फलंदाजीमुळे तो फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रिय झाला आहे. आता त्याची निवड भारताच्या टी-20 संघात आयर्लंड आणि इंग्लंड…

Read More

Women’s T20 WC: इंग्लंडच्या डॅनी व्याटने पहिल्याच सामन्यात शतक ठोकत रचला इतिहास, श्रीलंका पराभूत – Marathi News | Womens T20 WC England Danni Wyatt makes history by smashing a century in the opening match defeated Sri Lanka by 87 runs

डॅनी व्याट-हॉज या शतकासह वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विश्वचषकात इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. डॅनी 593 धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नॅट सायव्हर-ब्रंटच्या नावावर आहे, तिने आतापर्यंत 784 धावा केल्या आहेत. माजी कर्णधार शार्लट एडवर्ड्स 768 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo: ICC…

Read More

ICC Women’s T20 World Cup 2026 : पहिलीच मॅच, पहिलाच धमाका! इंग्लंडने रचला असा इतिहास… जो पाहून संपूर्ण क्रिकेटविश्व हादरलं, टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेमकं काय घडलं?

England vs Sri Lanka ICC Women’s T20 World Cup 2026 : महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेची सुरुवात इंग्लंड महिला संघाने दमदार विजयासह केली. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात इंग्लंडने 87 धावांनी विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी दिली. या सामन्यात इंग्लंडने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारून नवा विक्रमही आपल्या नावावर केला. डॅनी वायट-हॉजचे…

Read More

Vaibhav Sooryavanshi : फक्त वैभव सूर्यवंशीच नाही, त्याचा भाऊ आशिर्वाद सुद्धा कमाल खेळतो, धु धु धुतलं 20 फोर, 1 सिक्स – Marathi News | Vaibhav sooryavanshi younger brother Aashirwad hit century Tajpur Cricket Academy Bihar Samastipur

क्रिकेट विश्वात सध्या एका खेळाडूची सर्वाधिक चर्चा आहे तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी या मुलाने कमाल केली आहे. टॅलेंट वैभव सूर्यवंशीमध्ये ठासून भरलय. आपल्या प्रदर्शनाच्या बळावर त्याने भारताच्या सिनियर संघात स्थान मिळवलय. बीसीसीआयच्या निवड समितीला त्याने दखल घ्यायला भाग पाडली. लवकरच आर्यलंड किंवा इंग्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशी सिनियर टीमकडून खेळताना दिसू…

Read More

Ind vs Afg 1st ODI Live Update : धर्मशाळेत वरुणराजाची ‘धो-धो’ बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स

India vs Afghanistan 1st ODI Rain plays spoilsport in Dharamshala : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव ऐतिहासिक कसोटी सामन्यानंतर आता दोन्ही संघ वन-डेच्या रणांगणात आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण, या हायहोल्टेज सामन्यावर सुरुवातीलाच संकटाचे ढग जमा झाले आहेत. हिमाचल प्रदेशच्या नयनरम्य धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर पहिला वन-डे सामना खेळवला जाणार आहे, मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाने…

Read More

FIFA World Cup 2026: अमेरिकेने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास, इतक्या गोलसह नोंदवला विजयी विक्रम – Marathi News | FIFA World Cup 2026 USA makes history by scoring 4 goals in the very first match defeats Paraguay

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडाकडे आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकाचा सामना पॅराग्वेशी झाला. या सामन्यात अमेरिकेने पॅराग्वेला 4-1 ने मात दिली आणि पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली. (Photo: Getty Images) Source link

Read More

India vs Ireland T20 Series : आयर्लंडमध्ये हिंसाचार पेटला, टीम इंडियाविरुद्धची टी-20 मालिका होणार रद्द?, 48 तासांचा अल्टिमेटम, नेमकं काय घडलं?

India vs Ireland T20 Series 2026 Update : अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 26 आणि 28 जून रोजी बेलफास्ट येथे भारत-आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच बेलफास्टमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे या मालिकेच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेलफास्टमध्ये नेमकं काय घडलं? (BCCI On High…

Read More