T20 WC, IND W vs PAK W: पाकिस्तानविरुद्ध स्मृती मंधाना रचणार इतिहास, नंबर 1 होण्याची संधी – Marathi News | T20 World cup 2026 IND W vs PAK W Opportunity for Smriti Mandhana to become No 1 by scoring the most runs against Pakistan
पाकिस्तानविरुद्ध 77 धावा करून स्मृतीला अव्वल स्थानी पोहोचणे शक्य आहे का? हे सोपे नसले तरी, अवघडही नाही, विशेषतः सामना इंग्लंडमध्ये आणि जून महिन्यात होत असल्यामुळे. कारण इंग्लंड आणि जून महिना स्मृतीसाठी यापूर्वी चांगला ठरला आहे. (Photo: BCCI) Source link