Mumbai: प्रेमाच्या नावा खाली गेम! ‘डेटिंग ॲप’ वर तरूणांना फसवणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, 22 जण अटकेत

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘ डेटिंग ॲप ‘चा विळखा तरुणाईभोवती दिवसेंदिवस घट्ट होत आहे. शाळा, कॉलेजांमधील तरुणाई सध्या ‘डेटिंग ॲप’च्या मोहात पडली असून याचा पुरेपूर गैरफायदा अनेक महाठक घेत आहेत. आकर्षक तरुण-तरुणींचे चेहरे ‘ॲप’वर ठेवून या मायाजालात अडकवून आर्थिक फसवणूक सुरू आहे. अशा एक-दोन नव्हे तर २२ जणांना अटक करून मुंबई पोलिसांनी ‘ॲप’…

Read More

शनी अमावस्या… नारंगी रुमाल, बैलगाडी आणि भोंदू बाबाचा खूनी खेळ… धुळ्यातील घटनेने संपूर्ण देश हादरला – Marathi News | Dhule Double Murder: Fake Babas Shani Amavasya Crime Shocks Nation

धुळ्यातील घटनेने संपूर्ण देश हादरला धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची घटना घडली असून या घटनेने जिल्हा हादरला आहे. एका भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने एका विवाहित महिलेसह तरुणाचा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी भोंदू योगेश खैरनार याला अटक केली असून त्याच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

Nashik Crime: मद्यधुंदीत केला कहर! डोक्यात काठी घालून केली वृद्धाची हत्या, लोक फक्त व्हिडीयो काढत राहिले

म. टा. वृत्तसेवा, सिडको: वर्दळीच्या त्रिमूर्ती चौकात मंगळवारी दिवसाढवळ्या डोक्यात लाकडी दांडका घालून वृद्धाचा भररस्त्यात खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. मद्यपान करताना झालेल्या किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिमूर्ती चौकातील विशाल देशी अड्ड्यासमोर दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. गणपत चंदर गारे…

Read More

आबांच्या जिल्ह्यातच छम-छम, मिरज येथील डान्सबारवर पोलिसांचा छापा,पाच ग्राहकांना अटक – Marathi News | Police Raid Dance Bar in Miraj, Sangli; Five Customers Arrested

राज्याचे तत्कालिन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज्यात डान्सबारवर बंदी आणून एकेकाळी खळबळ उडवून दिली होती. मात्र, स्वर्गीय आर.आर.पाटील उर्फ आबा यांच्याच सांगली जिल्ह्यात पुन्हा डान्सबार सुरु झाल्याचे विदारक चित्र आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील विजयनगर मध्ये सुरू असणाऱ्या डान्सबारवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली आहे. पहाटेपर्यंत सुरू असणाऱ्या कारवाई मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच महिलावर कारवाई करण्यात आली…

Read More

Nalasopara Crime: माथेफिरूच्या हाती शस्त्र, तरुणीच्या दिशेने धाव… पण क्षणात सर्व काही बदललं!

Nalasopara Young Woman Attacked: नालासोपार्‍यात एका तरुणाने मेडिकल दुकानात घुसून तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दुकानमालकाने मध्ये बचाव केल्याने तरुणी थोडक्यात बचावली, पण ते गंभीर जखमी झाले. सोहेल शेख नावाच्या आरोपीने हे कृत्य केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वाढवण बंदराला विरोध, प्रशासनाकडून…

Read More

ती उभी होती, तो आला फोन खेचला अन्… 14 वर्षीय मुलीसोबत रेल्वे यार्डात भयंकर घडलं, महाराष्ट्र पुन्हा हादरला – Marathi News | Kalyan railway yard minor girl crime case accused saurabh sonawane arrested

मयुरेश जाधव, प्रतिनिधी:  गेल्या काही काळापासून राज्यात महिलांवरील अत्याच्याच्या घटना खूप वाढलेल्या आहेत. खासकरून अल्पवयीन मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. पुण्यातील नसरापूरमध्ये एक चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना आता कल्याण रेल्वे यार्डात धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ सोनवणे नावाच्या आरोपीने एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेनंतर आता…

Read More

कार थांबली, दरवाजा उघडला आणि सुरू झाला मृत्यूचा खेळ… मुलांसमोरच कोयत्याच्या वारांनी रिक्षाचालकाचा खून

Man stabbed in front of kids: छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली एका रिक्षाचालकाचा त्याच्या मुलांसमोर कोयता आणि तलवारीने निर्घृण खून करण्यात आला. सय्यद इम्रान सय्यद शकील (वय ३८) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. मंत्री संजय शिरसाटांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, शेताच्या बांधावरून थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात बुधवारी रात्री घडलेल्या एका रक्तरंजित…

Read More

तू मागच्या जन्मीची नागीण… अल्पवयीन मुलीला फसवून अत्याचार, व्हिडीओ रेकॉर्ड आणि.. , 3 भोंदू बाबांवर गुन्हा दाखल – Marathi News | Fake Godmen Exposed : How 3 Babas Commited physcial assualt and Financial Fraud, POCSO Action in Maharashtra

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे कारनामे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. महिलांना फसवून, त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत अशोक कराडने अनेक महिलांचे कित्येक वर्ष लैंगिक शोषण केलं, तसेच त्यांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक देखील केल्याते उघड झाले. तपासातून त्याचे नवनवे कारनामे, त्याने केलेली फसवणूक याचे तपशील बाहेर आल्यावर अख्खा महाराष्ट्र हादरला. त्यानंतर अशा अनेक भोंदू बाबांचे कारनामे…

Read More

‘500 रुपये देऊन रुमवर येतोस?’ म्हणाली आणि मग… मुंबईमध्ये हनी ट्रॅप गॅेगचा सापळा उघडकीस

मुंबई: मुंबईमध्ये महिलांची एक हनी ट्रॅप गँग पुरुषांना फसवून लुटत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत, एका 46 वर्षीय व्यापाऱ्याला शारीरिक सुखाचं आमिष दाखवून तब्बल 35 हजार रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्यापारी मूळचा जळगावचा असून, व्यवसायानिमित्त तो वारंवार मुंबईला येत असे. 23 सप्टेंबर रोजी तो व्यापारासंबंधी कामासाठी मुंबईला आला…

Read More

धक्कादायक, बड्या नेत्याचं बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य, शरीरावर जखमा आणि… – Marathi News | Akali dal leader molesting boarding student and Death threat from gangsters

देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात आज मुली सुरक्षित नाहीत. शाळेत, बाहेर, क्लासमध्ये, नातेवाईकांकडे एवढंच नाही तर, घरात देखील मुली सुरक्षित नाहीत. आता तर एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. बड्या नेत्यानेच बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनीसोबत घाणेरडं कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनीने विरोध केल्यानंतर देखील गैरवर्तन करण्याचा…

Read More