‘गेट लवकर का उघडला नाहीस रे?’ गरबा खेळून उशिरा आल्यामुळे वॉचमेनशी वाद, अन् क्षणातच चाकूने…

Security Guard stabbed with knife: नवी मुंबईतील उलवे येथे गरबा खेळून उशिरा सोसायटीत परतण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका सिक्युरिटी गार्डची चाकूने हत्या करण्यात आली. गौतमी पाटीलवरील ‘त्या’ वक्तव्यावर भाष्य, चंद्रकांत पाटील काय म्हणाले? प्रमोद पाटील, नवी मुंबई: नवी मुंबईतील उलवे सेक्टर २५ए परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका सिक्युरिटी गार्डची चाकूने हत्या करण्यात आला….

Read More

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट… ग्राहक बनून आलेल्या महिलांनी सोन्याचं दुकान लुटलं, हजारोंचा ऐवज लंपास – Marathi News | Pune crime women posing as customers steal gold from jewellery shop in nasrapur market

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ झालेली आहे, त्यामुळे सोने खरेदीदार चिंतेत आहेत. सोन्याचा दर वाढल्याने आता सोने चोरीच्याही घटना पहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर बाजारपेठेमध्ये ज्वेलरी दुकानात ग्राहक बनून आलेल्या महिलांकडून 84 हजार 600 रुपयांचे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. समोर…

Read More

Beed Crime: बीडमध्ये गुरुकुलात धिंगाणा; 11 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, एकाची प्रकृती चिंताजनक

Beed Crime News: परळीमध्ये दोन तरुणांनी ११ विद्यार्थ्यांना बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केली. एवढेच नाही तर गुरुकुल चालकाचे वडील बालासाहेब शिंदे यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी नाईकवाडे, बीड : शाळेतून गुरुकुलाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटेत अडवत परीक्षेचा पेपर का दिला नाही असे विचारत दोन तरुणांनी सुरुवातील धक्काबुकी केली. त्यानंतर सिद्धेश्वर नगर…

Read More

हनीमूनच्या रात्री ओमप्रकाशसोबत असं काय घडलं, दुसऱ्याच दिवशी त्याने.. बायकोवर गुन्हा दाखल – Marathi News | What happened on wedding night with groom second day end his life case filed against four people including bride haryana faridabad

लग्न ही कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाची घटना असते. वधू-वर दोघांनी मिळून लग्नाची अनेक स्वप्न डोळयात साठवलेली असतात. त्यात हनीमूनचा काळ विशेष असतो. यात तुम्ही जोडीदार म्हणून शरीराने नाही, मनाने सुद्धा जवळ येता. पण ओमप्रकाशचा विवाह अपवाद ठरला. लग्नामुळे त्याच्या आयुष्यात आनंद येण्याऐवजी कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण लग्नाच्या दुसऱ्यादिवशी त्याने टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे सगळ्यांनाच…

Read More

वाढदिवसाला तलवारीने कापला केक, मध्यरात्री केलेली भाईगिरी पडली महागात; 5 जणांवर गुन्हे दाखल

Solapur crime: सोलापूरमध्ये वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून आणि हवेत तलवार फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरातील सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या परिसरात वाढदिवसाच्या नावाखाली तलवार फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शस्त्र अधिनियम आणि…

Read More

लव्ह जिहाद : नाव खोटं सांगून लग्न केले, हिजाब-गोमांस सक्ती,पीडीत महिलेची तक्रार – Marathi News | ‘Love Jihad’ in Ulhasnagar: Woman Files Police Complaint Alleging Forced Hijab

उल्हासनगर येथे लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आरोपीने आपले खोटे नाव सांगून एका हिंदू तरुणीशी प्रेमसंबंध ठेवत विवाह केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.लग्नानंतर आपल्याला बिहार येथे नेऊन बुरखा आणि हिजाबची सक्ती केली, गोमांस खायला सक्ती करीत छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पीडित महिलेने उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे….

Read More

Nashik Crime: भाजप नेते सुनील बागुलांचा फरार पुतण्या अखेर जेरबंद, विसे मळा गोळीबार प्रकरणी सुरु होता शोध

Crime News, Nashik Police: नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांनी ‘ऑपरेशन क्लिनअप’ सुरू केले आहे. भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल, पप्पू जाधव आणि एकाला पोलिसांनी अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिकमधून नवी घडामोड समोर येते आहे. नाशिकमधल्या वाढत्या गुन्हेगारीनंतर नाशिक पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. नाशिक पोलिसांनी ही गुन्हेगारी रोखण्यासाठी ऑपरेशन क्लिनअप राबवलं…

Read More

पुण्यात भरदिवसा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, नवले ब्रिजवर थरार – Marathi News | Rickshaw Driver Attacked with a Machete in Broad Daylight in Pune; Dramatic Incident Unfolds at Navale Bridge

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघत आहेत. कात्रज चौक ते नवले ब्रिज या हायवेवर राजमाता भुयारी मार्गा जवळील दत्तनगर चौकात काल एका रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काल १८ मे २०२६ रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडलेल्या सनसनाटी घटनेचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर करत सरकारला जाब…

Read More

खेडमध्ये गुरुकुलात अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार, भगवान कोकरे महाराजवर गुन्हा दाखल

Khed, Ratnagiri Crime: खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भगवान कोकरे महाराज आणि प्रितेश कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी: खेड तालुक्यातील लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल” येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी…

Read More

Twisha Sharma Insta Chat : हे लोक नीच… मी फसले यार, तू नकोस… ट्विशाचा अखेरचा मेसेज व्हायरल; संपूर्ण वेदनाच मांडली – Marathi News | Twisha Sharmas Tragic End: Don’t Marry, Last Chat Reveals Horrific Harassment

भोपाळमधील ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ट्विशाच्या मृत्यूपूर्वीचे दोन सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. आता ट्विशाचं शेवटचं इन्स्टाग्राम चॅट समोर आलं आहे. मृत्यूच्या काही दिवसाआधी तिने हे चॅट केल होतं. तिची मैत्रिण मीनाक्षी हिच्याशी तिने चॅटिंग केली होती. या चॅटमध्ये तिने मीनाक्षीला लग्न न करण्याचा सल्ला दिला…

Read More