तब्येतीवरून रील व्हायरल होताच सलमानने पोस्ट केले 5 फोटो; ‘भाईजान’ला झालंय तरी काय? – Marathi News | Bollywood actor Salman Khan new social media post went viral after rumours about health


सलमान खान स्वतःचे पाच फोटो पोस्ट करत म्हणाला, ‘तुम्हा सर्वांची तब्येत कशी आहे…?’, यावर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. सांगायचं झालं तर, सलमान खान अनेक गंभीर आजारांचा सामना करत आहे. स्वतःच्या आजारांबद्दल अभिनेत्याने अनेकदा सांगितलं देखील आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *