सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण मागे घेतले; नड्डा यांच्या उपस्थितीत सोडले उपोषण, पेपरफुटीविरोधात कठोर कायद्याचे मोदींचे संकेत | राष्ट्रीय बातम्या
Last Updated:Jul 24, 2026 1:44 AM IST Sonam Wangchuk Hunger Strike: NEET पेपरफुटी प्रकरणावर 28 जूनपासून सुरू असलेले सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण अखेर मध्यरात्री संपले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडले, तर सरकारने पेपरफुटीविरोधात कठोर कायद्याचे संकेत दिले. News18 नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी…