Mirvadi

तुम्हाला अजूनही मिळाला नाही का? फॉर्म 16 कसा डाउनलोड करायचा? ५ मिनिटांत समजून घ्या | बिझनेस

आयकर रिटर्न भरण्याची ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर रिटर्न भरल्यास दंड भरावा लागू शकतो. सामान्यतः कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना १५ जून २०२६ पर्यंत ‘फॉर्म १६’ देणे बंधनकारक असते. मात्र, जर तुमच्या कंपनीकडून किंवा संस्थेकडून फॉर्म १६ मिळण्यास विलंब होत असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही आयकर विभागाच्या अधिकृत टीडीएस पोर्टलवरून तो थेट…

Read More

Deepali Sayyed on NEET Protest: ‘या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत’, विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO

Deepali Sayyed on NEET Protest VIDEO: भारतात सध्या NEET पेपर लीकचा मुद्दा आणि या मुद्द्यावरुन देशभरात सुरु असलेलं आंदोलन चांगलंच तापलं आहे (NEET). 20 जुलै रोजी जंतर – मंतरहून थेट संसद भवनाबाहेर विद्यार्थ्यांसह (Deepali Sayyad) देशातील नागरिकांनी आंदोलन छेडलं. कॉकरोच जनता पार्टीतील समर्थकांसह, लाखोंच्या संख्येने या आंदोलनात लोक उपस्थित होते. या आंदोलनाने उग्र रुप धारण…

Read More

Sonam Wangchuk on Pradhan Resignation : “तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?”; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती

Sonam Wangchuk on Dharmendra Pradhan Resignation : गेल्या २८ जूनपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. सोनम वांगचुक (Sonam Wangchuk)  यांनी शुक्रवारी उपोषण सोडल्याची माहिती देत सांगितले की, आंदोलकांवर कोणतेही गुन्हे दाखल न करणे आणि ‘नीट’ (NEET) पेपर फुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या पीडितांच्या कुटुंबांना भरपाई देणे,…

Read More

विधान परिषद उपसभापतींच्या घरीच जबरी चोरी, सचिन अहिर यांच्या घरातून 2.65 कोटी लंपास… संशय कुणावर? – Marathi News | Burglary at Legislative Council Deputy Chairman residence 2 crore and 65 lakh stolen from Sachin Ahir home Who is suspected

सचिन अहिर यांच्या घरी जबरी चोरी Sachin Ahir House Theft: शिवसेना नेते आणि उपसभापती सचिन अहिर यांच्या घरातून २.६५ कोटींची चोरी झाल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानातून गेल्या पाच वर्षांत सुमारे २.६५ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला पहिले मोठे यश…

Read More

Ashadhi Ekadashi 2026: पंढरपुरात भगवान विठ्ठल-रुक्मिणी एकाच ठिकाणी का नाही? आधी विठुराया, नंतर रखुमाईचे दर्शन का घेतले जाते? आख्यायिका जाणून थक्क व्हाल.. 

Ashadhi Ekadashi 2026: हिंदू धर्मात आषाढी एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पंचांगानुसार, 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीचा सण साजरा होणार आहे. आषाढ शुक्ल एकादशीला येणारी आषाढी एकादशी जिला देवशयनी एकादशी असेही म्हणतात,महाराष्ट्रात या दिवसाला विशेष स्थान असून, लाखो वारकरी पायी चालत पंढरपूर येथे भगवान विठ्ठल-रुक्मिणींच्या दर्शनासाठी जातात. मात्र खरं सांगायचं झालं पंढरपूरात भगवान विठ्ठल…

Read More

Sumeet Raghavan On Student Protest: ‘ही मुलं दहशतवादी…’, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?

Sumeet Raghavan On Student Protest: नीट पेपरफुटी विरोधात (NEET Paper Leak Case) देशभरातली विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांनी एल्गार पुकारला असून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या (Union Education Minister Dharmendra Pradhan) मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. याच मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीनं (Cockroach Janata Party) 20 जुलै रोजी संसद मोर्चाची हाक दिलेली. पण, संसदेच्या दिशेनं निघालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात…

Read More

Gold Price Today : गुड न्यूज, सोने दरवाढीला अखेर ब्रेक, सराफा बाजारात मोठी घडामोड; एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातले सोन्याचे भाव – Marathi News | Gold silver price today 24 July 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune jalgaon maharshtra

वीकेंड जवळ येतानच शुक्रवारची सकाळ एक चांगली बातमी घेऊन आली आहे. देशभरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना अखेर शुक्रवार, 24 जुलै रोजी ब्रेक लागला. सकाळच्या व्यवहारात देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण नोंदविण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून…

Read More

Vaibhav Sooryavanshi: वैभवनं फक्त 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं, तरीही भलताच खेळाडू ठरला सामनावीर, असं का? – Marathi News | Why vaibhav sooryavanshi did not get player of the match award for hitting 18 ball fifty ind vs zim

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु असून पहिला सामना काल रंगला जो भारतीय संघाने जिंकला. मागील काही महिन्यातील भारतीय संघाची टी-ं20 मथील कामगिरी पाहता झिम्बाब्वेविरुद्धही मालिका चांगली जाईल की नाही असा प्रश्न होता पण भारतीय संघाने अखेर कमबॅक केला. श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणूनही पहिला सामना जिंकता आला. वैभव सूर्यवंशीकडे विशेष लक्ष होते. आता वैभवने…

Read More

तू गप्प राहिलेलाच बरा.. सलमानच्या नव्या पोस्टवर भडकले नेटकरी, काही तासांतच विचार बदलल्याचा आरोप – Marathi News | Salman khan tells students to end protest trolled by netizens saying mathrubhumi will not be hit by doing this

अभिनेता सलमान खानने बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहित दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं. त्यानंतर गुरुवारी आणखी एक पोस्ट लिहित त्याने विद्यार्थ्यांना आंदोलन संपवण्याचं आवाहन केलं. त्याने पुढे असंही लिहिलं की, नीट पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर कारवाई करतील, असा मला विश्वास आहे. सलमानने सोनम वांगचूक यांनाही उपोषण संपवण्याचं…

Read More

मध्यरात्री मोदींचं देशाला संबोधन, नीटबद्दल विद्यार्थ्यांना म्हणाले.. – Marathi News | Prime Minister Narendra Modi makes major announcement regarding the NEET exam paper leak case

Narendra Modi on the NEET exam paper leak : नीट परीक्षेचा पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजत आहे. सोनम वांगचूक 26 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. जंतर मंतरवर अजूनही मोठे आंदोलन सुरू आहे. 26 दिवसानंतर सोनम वांगचूक यांचे उपोषण सोडवण्यात सरकारला यश आले. सरकारने अनेक प्रस्ताव आंदोलकांना दिली. मात्र, आंदोलक केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम…

Read More