निफाड तालुक्यात पावसाचा हाहाकार! सायखेडा पूल पाण्याखाली, चांदोरीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची उडाली तारांबळ | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:Jul 24, 2026 9:00 AM IST निफाडमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. सायखेडा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक थांबवली. चांदोरी गावात पाणी शिरले, प्रशासन सतर्क. News18 बब्बू शेख, प्रतिनिधी निफाड: निफाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीसह परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे सायखेडा येथील पूल पाण्याखाली गेला असून, सुरक्षेचा उपाय म्हणून…