Mirvadi

पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलचे नवे फिचर, सेल्फी videoने असे लॉग-इन होणार अकाऊंट – Marathi News | Forgot password? No need to worry—Google’s new feature log in to your account using a selfie video

Selfie video for Google Account: आता सेल्फी व्हिडीओच्या मदतीने गुगल अकाऊंट तु्म्ही लॉग – इन करु शकणार आहात.त्यामुळे वारंवार पासवर्ड विसरणाऱ्या लोकांना मदत होणार आहे. जर तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड इतर कोणत्याही पद्धतीने रिकव्हर होत नसेल तर आता युजर त्याचा सेल्फी व्हिडीओच्या मदतीने त्यास रिकव्हर करु शकणार आहेत. याशिवाय यास गुगलच्या अनेक इतर फिचर आणि सर्व्हीसेला…

Read More

विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, त्यांची निराशा स्वाभाविक आहे… – Marathi News | Sachin Tendulkar has spoken out on the ongoing student protests and sharing message

विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, त्याची निराशा स्वाभाविक आहे…Image Credit source: PTI देशभरात नीट परीक्षेत झालेल्या प्रकरानंतर संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्राही संपवली.  सदर प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कॉकरोज जनता पार्टीने हाच मुद्दा हाताशी घेऊन दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या…

Read More

‘सोनमजी आता थांबा’, …तर माझ्या घरून जेवण पाठवतो, सलमान खानची आंदोलनावर दुसरी भावनिक पोस्ट – Marathi News | Go Back To Your Homes Salman Khan Tells Students To End Protest

अभिनेता सलमान खानने विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची असल्याचे सांगत त्याने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी परतण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनाही आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे. सलमान खानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक नवीन फोटो…

Read More

ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ? – Marathi News | “This is sheer dictatorship”—Sanjay Raut lashes out at the government devendra fadnavis

नीट पेपर फुटी प्रकरणात दिल्लीतील जंतरमंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु केले. त्यानंतर २१ व्या दिवशी सरकारने त्यांना रुग्णालयात उचलून नेले. त्यानंतर दिल्लीत गेले काही दिवस आंदोलन पेटले आहे. काँग्रेसने काल आणि आज संसदेच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आंदोलन करीत सरकारला आव्हान दिले आहे. मात्र, या आंदोलनात विद्यार्थ्यांना लाठीमार…

Read More

Nashik Rain Update: नाशिकमध्ये अखेर गोदावरी नदीने घेतलं रौद्ररुप, धोक्याची पातळी ओलांडली, हायअलर्ट जारी | नाशिक बातम्या (Nashik News)

Last Updated:Jul 23, 2026 11:10 PM IST सकाळपासून गोदावरी नदीची पातळी वाढत चालली आहे. संध्याकाळी हायअलर्ट दिला होता. त्यानंतर… (नाशिक) नाशिक: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने धुमशान घातलं आहे. मागील २४ तासांपासून सततधार सुरूच आहे, त्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. सकाळपासून गोदावरी नदीची पातळी वाढत चालली आहे. संध्याकाळी हायअलर्ट दिला होता. त्यानंतर आता गोदावरी नदीने धोक्याची…

Read More

धक्कादायक! अकोला मध्यवर्ती कारागृहात कैद्यानं उचललं टोकाचं पाऊल, विहिरीत उडी घेत संपवलं जीवन 

Akola  : अकोला जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याने कारागृह परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, संबंधित कैद्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरही त्याच्यावर विशेष देखरेख का ठेवण्यात आली नाही? असा सवाल…

Read More

Share Market Crash : अमेरिका- इराण संघर्षाचा फटका, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले, सेन्सेक्सआणि निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण

Share Market Crash : अमेरिका- इराण संघर्षाचा फटका, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले, सेन्सेक्सआणि निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण Source link

Read More

भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल

Kapil Sibal on PM Modi: आधी स्वतःसाठी एक न्यायालय स्थापन करा. ज्या लोकांना भाजपने आपल्या पक्षात ठेवलं आहे, ज्यांच्यावर आरोप होते, आणि ते आरोप खूप गंभीर होते, ज्यांच्याबद्दल मोदी यांनी स्वतःच आपल्या भाषणांमध्ये सांगितले की या लोकांनी कितीतरी घोटाळे केले आहेत, त्यांनाच यांनी पक्षात आणले, मग त्यांच्यावर जलदगतीने कारवाई का करू नये? त्यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशी…

Read More

Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार

मुंबई : राजधानी दिल्लीतील आंदोलनास (Agitation) देशभरातून पाठिंबा मिळत असून सर्वसामान्य नागरिकही आता दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. तसेच, अनेक मराठी, हिंदी सेलिब्रिटींनीही दिल्लीतील नीट पेपरफुटीविरोधातील उपोषणास बळ देण्याचं आवाहन केलंय. विरोधकांकडून या आंदोलनाची तीव्रता वाढवली जात असून राजकीय पक्ष मोठ्या ताकदीने आंदोलनात सहभागी होत आहेत. एकीकडे आंदोलना देशव्यापी होत असताना दुसरीकडे बॉलिवूडचा…

Read More

लाल पेन मॅनिफेस्टेशन तंत्र करिअर, पैसा आणि व्यवसाय वाढीसाठी सकारात्मक विचारांची प्रभावी पद्धत – Marathi News | Red pen manifestation technique how positive writing can help boost career money and business growth

आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि यश मिळवण्याची इच्छा असते. अनेकदा मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, करिअरमध्ये अडथळे येतात, व्यवसायात वाढ मंदावते किंवा आर्थिक समस्या सतत जाणवत राहतात. अशा परिस्थितीत अनेक लोक सकारात्मक विचार, ध्यान, नियोजन आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. यापैकीच एक लोकप्रिय पद्धत म्हणजे “मॅनिफेस्टेशन”…

Read More