Abhijeet Dipke: भारतातील 94 टक्के तरुणांना ‘पाकिस्तानी’ का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
Abhijeet Dipke:सोशल मीडियात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा संस्थापक अभिजित दीपकेवर आता पाकिस्तानचा समर्थन असल्याचा आरोप ट्रोलर्सकडून केला जात आहे. मात्र, आता अभिजितने स्क्रीनशाॅट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे. अभिजितने ट्विट करत 94.7 टक्के फाॅलोअर्स भारतीय असल्याचे दाखवून दिलं आहे. त्यामुळे फाॅलोअर्स वाढताच त्याला ट्विटरवर पाकिस्तानातून पाठिंबा म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न…