पुणे ग्रामीण आणि बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई, 3 कोटी 4 लाखांचा गांजा जप्त, सात आरोपींना अटक
Pune Crime News : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करी उघड केली आहे. आज केलेल्या कारवाईत 23 किलो गांजा जप्त केला आहे. तर आतापर्यंत फेब्रुवारीपासून या कारवाईत तब्बल 634 किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे 3 कोटी 3 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल…