हैदराबादने आरसीबीसमोर 256 धावांचे लक्ष्य ठेवले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या हैदराबादने, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत चार गडी गमावून 255 धावा केल्या.
आरसीबीकडून रसिक सलामने दोन, तर कृणाल पांड्याने एक बळी घेतला.