इंड्रस्ट्रीत बंदी घातल्यानंतर रणवीर सिंहची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला “मी जाणूनबुजून..” – Marathi News | Ranveer singh first reaction on fwice decision of banning him over don 3 dispute with farhan akhtar
‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांमुळे यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेता रणवीर सिंहला फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) मोठा झटका दिला आहे. रणवीरवर बॉलिवूड इंडस्ट्रीत बंदी घालण्याचे आदेश FWICE ने दिले आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वाद प्रकरणी हा निर्णय घेण्यात आला आहे. या…