Mirvadi

Ranveer Singh Responds After FWICE Ban: रणवीर सिंहला ‘डॉन 3’ सोडणं महागात; फिल्म वर्कर्सच्या सर्वात मोठ्या संस्थेनं इंडस्ट्रीत घातलीय बंदी, आता म्हणतोय…

Ranveer Singh Responds After FWICE Ban: बॉलिवूडचा (Bollywood News) बाजीराव आणि असंख्य तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा  रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या अडचणीत सापडला आहे. आताही अडचणीत अडकण्याचं कारण एक सिनेमाच आहे, तो म्हणजे, ‘डॉन 3’ (Don 3). रणवीर सिंह (Actor Ranveer Singh) याच्याविरोधात फिल्म वर्कर्सची मोठी संस्था FWICE म्हणजेच, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनं…

Read More

मोदी-मेलोनी यांच्या ‘मेलोडी’ व्हिडिओचा कमाल, पारले इंडस्ट्रीजच्या शेअर्सला सलग तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किट! – Marathi News | Parle Industries Stock Hits Upper Circuit For 3rd Day As Modi Meloni Melody Video Sparks Investor Confusion

गुंतवणूकदारांच्या एका चुकीमुळे पारले इंडस्ट्रीजचा शेअर बाजारात सध्या ‘स्वीट सेंसेशन’ ठरला आहे. वास्तविक पाहता, मेलोडी टॉफी बनवणारी ‘पारले प्रॉडक्ट्स’ ही कंपनी शेअर बाजारात लिस्टेड नाही. मात्र, नावातील साधर्म्यामुळे गुंतवणूकदारांनी पारले इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी करण्याचा सपाटा लावला असून, कंपनीच्या शेअरच्या किमतीत सातत्याने प्रचंड वाढ नोंदवली जात आहे. थोर कवी विल्यम शेक्सपिअर यांनी ‘नावात काय आहे’ असे…

Read More

रिचार्ज संपल्यानंतर Jio नंबर किती दिवस सुरू राहतो? – Marathi News | How long jio number stays Active after recharge expires jio sim validity rules

सिम किती दिवस अॅक्टिव्ह राहते? : TRAI) च्या नियमानुसार, जर तुम्ही सिम कार्डवर दीर्घकाळ रिचार्ज केला नाही, तर काही कालावधीनंतर नंबर निष्क्रिय केला जाऊ शकतो. हा नियम जिओसोबतच एअरटेल, Vi आणि BSNL सारख्या कंपन्यांनाही लागू आहे. Source link

Read More

पहिल्याच नजरेत प्रेमात पडाल… जगातील सर्वात रंगीबेरंगी पर्वताचे Photo व्हायरल – Marathi News | Worlds most colorful rainbow mountain vinicunca peru Natural wonder photos viral

या पर्वताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे नैसर्गिक रंग. लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी आणि तपकिरी अशा अनेक रंगांच्या पट्ट्या पर्वतावर दिसतात. हे रंग कोणत्याही पेंटमुळे नसून, जमिनीखालील वेगवेगळ्या खनिजे, माती आणि दगडांच्या थरांमुळे तयार झाले आहेत. हजारो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे हा रंगीबेरंगी नजारा निर्माण झाला आहे. Source link

Read More

नो हँडशेक प्रकरणी विराट कोहलीला का शिक्षा झाली नाही? हेडसोबत असं वागण्याचं कारण काय? – Marathi News | Why was not Virat Kohli punished for the no handshake incident know reason

नो हँडशेक प्रकरणी विराट कोहलीला का शिक्षा झाली नाही? हेडसोबत असं वागण्याचं कारण काय?Image Credit source: IPL/BCCI Virat Kohli vs Travis Head Handshake Controversy: आयपीएल 2026 स्पर्धेलाही वादाची किनार लाभली आहे. त्यातही विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड प्रकरण चांगलं गाजत आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंमध्ये आयपीएल स्पर्धेच्या 67व्या सामन्यात वाद झाला. या सामन्यात विराट कोहलीने…

Read More

एकेकाळी माधुरी दीक्षितला दिलेली टक्कर, लग्नानंतर सोडली इंडस्ट्री; लोकप्रिय अभिनेत्रीची आता कामासाठी विनवणी – Marathi News | Meenakshi Seshadri requests for work once competed with madhuri dixit now expressed hunger to do work in bollywood

नव्वदच्या दशकातील ‘दामिनी’ जिच्या केवळ आवाजाने संपूर्ण चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट व्हायचा, ती आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने, दमदार अभिनयाने आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितलाही टक्क दिली होती. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मिनाक्षी शेषाद्री आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने कामाची…

Read More

मोठी बातमी! विधान परिषदेची निवडणूक घ्यायची गरज आहे का? बड्या नेत्याने का केली मागणी? – Marathi News | Mla rohit pawar demands postponement of mlc election amid fuel crisis

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच आता ही निवडणूक घेण्याची गरज आहे का? असा सवाल राज्यातील एका बड्या नेत्याने उपस्थित केला आहे. देशात सध्या इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाई वाढली आहे, त्यामुळे ही…

Read More

‘गेट लवकर का उघडला नाहीस रे?’ गरबा खेळून उशिरा आल्यामुळे वॉचमेनशी वाद, अन् क्षणातच चाकूने…

Security Guard stabbed with knife: नवी मुंबईतील उलवे येथे गरबा खेळून उशिरा सोसायटीत परतण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका सिक्युरिटी गार्डची चाकूने हत्या करण्यात आली. गौतमी पाटीलवरील ‘त्या’ वक्तव्यावर भाष्य, चंद्रकांत पाटील काय म्हणाले? प्रमोद पाटील, नवी मुंबई: नवी मुंबईतील उलवे सेक्टर २५ए परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका सिक्युरिटी गार्डची चाकूने हत्या करण्यात आला….

Read More

Gopichand Padalkar: ‘हिंदूंकडून खरेदी’ वक्तव्यानंतर संग्राम जगतापांची राष्ट्रवादीत अडचण; पण पडळकर मदतीला धावले, म्हणाले…

Gopichand Padalkar: राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेचे पडळकर यांनी कौतुक केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दिवाळीच्या खरेदीदरम्यान “हिंदूंनी हिंदूकडूनच खरेदी करावी” या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षनेते अजित पवार यांनी कारणे दाखवा नोटीस पाठविण्याची घोषणा…

Read More

Rahu Gochar 2026 : राहु गोचर मकर राशीत, येणार संघर्षाचा काळ मात्र 4 राशींवर राहू होणार मेहेरबान !

राहूचे गोचर मकर राशीमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. राहू 18 महिन्यांसाठी कुंभ राशीत राहील्यानंतर आता शनिच्या मकर राशीत प्रवेश करेल. राहू 5 डिसेंबरला सकाळी 10 वाजून 32 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. या राहूचे गोचर होताच राहू व शनि यांच्यामध्ये त्रिएकादश योग बनेल. तसेच दोघांमधील चतुर्थ दशम योगही निर्माण होईल. अशा परिस्थितीत राहूच्या या…

Read More