Mirvadi

रियलमी P4r 5G स्मार्टफोन 8000mAh बॅटरी आणि 14GB व्हर्च्युअल रॅमसह झाला लाँच – Marathi News | Realme P4r 5G launched with 8000mAh battery and 14GB virtual RAM

तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचला असेल आणि त्यात तुमचा बजेट रेंज जर 20 हजार ते 25 हजार रूपयांच्या आसपास असल्यास तुम्ही रियलमी कंपनीचा एक उत्तम नुकताच लाँच झालेला फोन खरेदी करू शकता. तर रियलमी कंपनीने 8000 mAh बॅटरी असलेला हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 45 वॅट…

Read More

कुकरमध्ये भात शिजवताय, तर किती शिट्ट्या लागतात? तांदूळ आणि पाण्याचं योग्य प्रमाण घ्या जाणून – Marathi News | Kitchen Tips Perfect Rice in Cooker

चपाती, भाकरी असली तरी भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही… अशी सवय अनेकांना असते. भारतीय खाद्यसंस्कृतीत भाताला महत्त्वाचं स्थान आहे. अनेकांना भात गरम – गरम खायला आवडतो, त्यामुळे अनेक जण जेवणाच्या थोडावेळ आधी भात शिजवण्यास सुरुवात करतात. काही – कधी जेवण बनवण्याची घाई असते… अशात प्रेशर कुकर हा सर्वोत्तम पर्याय ठरतो… भात शिजवताना योग्य काळजी घेण्याची…

Read More

FIFA World Cup 2026: अमेरिकेने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास, इतक्या गोलसह नोंदवला विजयी विक्रम – Marathi News | FIFA World Cup 2026 USA makes history by scoring 4 goals in the very first match defeats Paraguay

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडाकडे आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकाचा सामना पॅराग्वेशी झाला. या सामन्यात अमेरिकेने पॅराग्वेला 4-1 ने मात दिली आणि पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली. (Photo: Getty Images) Source link

Read More

प्रणित मोरेच्या वादावर विनोदी कलाकार सुनील पाल यांची संतप्त प्रतिक्रिया, केली मोठी मागणी – Marathi News | Comedian sunil pal on pranit more show rs 370 biryani remark

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये झालेल्या वादग्रस्त विनोदांवर आता ज्येष्ठ विनोदी कलाकार सुनील पाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘370 रुपयांच्या बिर्याणी’ संदर्भातील आक्षेपार्ह विनोद आणि मृतदेहाच्या अवयवांवर करण्यात आलेल्या टिप्पणीवर बोलताना सुनील पाल यांनी अशा प्रकारच्या कॉमेडीला समाजासाठी घातक ठरवत संबंधित कलाकारांवर जोरदार टीका केली. अलीकडेच प्रणित मोरेच्या शोमध्ये प्रेक्षकांमधील 22 वर्षीय तरुणाने…

Read More

ममता बॅनर्जींचे खासदार फुटलेच ना? ज्याला जायचं तो… ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांनी उडवली खळबळ – Marathi News | Operation Tiger: Gulabrao Patil Predicts Thackeray Faction Defections, Citing Mamata

मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं सूचक विधान राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील इन्कमिंग सुरू असतानाच आता मोठं ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या पुन्हा चिरफळ्या उडतील असा कयास लावला जात आहे. या चर्चांचा उद्धव ठाकरे गटानेही मोठा धसका घेतला आहे. त्यामुळेच ठाकरेंनी उद्या मुंबईत खासदारांची बैठक…

Read More

सुखाचे दिवस सुरू होणार! आजचं गोचर 'या' राशींसाठी ठरणार खास, मिळणार मोठी ऑफर; झटपट वाढेल बँक बॅलन्स

ग्रहांचे गोचर किंवा परिवर्तन हे नेहमीच मानवी जीवनावर परिणाम करतात. आज अशीच एक खगोलीय घटना घडणार आहे ज्याचा सकारात्मक प्रभाव काही राशींवर पडेल आणि या राशींचे सुखाचे दिवस सुरू होतील. Source link

Read More

Chhagan Bhujbal on Sanjay Raut: अर्थखाते फडणवीसांकडेच ठेवण्यात राज्याचं शहाणपण, संजय राऊतांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

Chhagan Bhujbal on Sanjay Raut: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेच आहे. आता पाच महिने उलटून देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अर्थखात्याची प्रतीक्षा आहे. त्यातच, “अर्थखाते सध्या माझ्याकडेच आहे,” असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर…

Read More

Gold-Silver Rate: ग्लोबल मार्केटमधील घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर कडाडले! ‘या’ कारणांमुळे सराफा बाजारात तेजी, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली: देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold-Silver Rate) कालच्या तुलनेत तेजी पाहायला मिळत आहे. दिल्लीत आज सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १४,८५३ रुपये आहे, तर मुंबईत हा दर प्रति ग्रॅम १४,८५९ रुपये इतका आहे. आज १३ जून, शनिवार रोजी भारतातील सराफा बाजारात गेल्या काही दिवसांतील घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Rate) पुन्हा वाढ…

Read More

India vs Ireland T20 Series : आयर्लंडमध्ये हिंसाचार पेटला, टीम इंडियाविरुद्धची टी-20 मालिका होणार रद्द?, 48 तासांचा अल्टिमेटम, नेमकं काय घडलं?

India vs Ireland T20 Series 2026 Update : अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 26 आणि 28 जून रोजी बेलफास्ट येथे भारत-आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच बेलफास्टमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे या मालिकेच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेलफास्टमध्ये नेमकं काय घडलं? (BCCI On High…

Read More

Pune Crime News: ‘क्राइम पेट्रोल’ पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्…; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या

Pune Crime News: ‘क्राइम पेट्रोल’ (Crime Patrol) हा प्रसिद्ध टीव्ही शो पाहून पोलिसांना चकमा देण्याची कला शिकलेल्या एका सराईत चेन स्नॅचरला (Chain Snatcher) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी थरारक पाठलाग करून अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित इंगले (Sumit Ingale) असून तो सोलापूरचा (Solapur) रहिवासी आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून त्याने पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात…

Read More