Mirvadi

MSEDCL : तुमचं मिटर 48 तासांमध्ये बदलणार, ‘महावितरण’कडून आला का तुम्हाला मेसेज? इशारा की खर्चाचं मशीन? | पुणे बातम्या (Pune News)

महावितरणकडून सध्या ग्राहकांना मेसेज पाठवले जात आहे. स्मार्ट मिटर बदलले जाणार असं सांगितलं जात आहे. या मेसेजमध्ये जर तुमचे मीटर ‘स्मार्ट मीटर’ नसेल, तर हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर MSEDCL (महावितरण) किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी ‘स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही शुल्क महावितरणने आकारले…

Read More

ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकाऱ्यांचा राडा, गडचिरोली जिल्हाध्यक्षांकडूनच कार्यालयाची तोडफोड; लातूरमध्येही गोंधळ

गडचिरोली : राज्यात एकीकडे ठाकरेंच्या शिवसेना (shivsena UBT) खासदारांसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबविण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी उद्या सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलवली आहे. दुसरीकडे शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवेंचा मराठवाडा दौरा सुरू असून त्यांच्या दौऱ्यात उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची खदखद समोर येत असल्याचं दिसून येतं. लातूरमध्ये (Latur) आज दानवेंच्या…

Read More

Air Force Plane Crash : भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं, जोरहाटमध्ये 5 जवानांना वीरमरण, को-पायलट बचावला, उपचार सुरु

गुवाहाटी : आसामच्या जोरहाट एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला. एअरबेसवर लँडिंग करत असताना हवाई दलाचं AN-32 कार्गो विमान क्रॅश झालं. या घटनेत विमानाचे दोन तुकडे आहेत. या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाच्या 5 जवानांना वीरमरण आलं. या घटनेत या विमानातील को पायलट बचावले आहेत मात्र त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भारतीय…

Read More

साकीनाक्याचे पोलीस थेट गुजरातमध्ये घुसले… ड्रग्स माफियांना दणका, शहरात घुसून कारखानाच उद्ध्वस्त, मोठी कारवाई – Marathi News | Sakinaka police bust md drugs factory in gujarat 74 crore drugs seized

गेल्या काही काळापासून राज्यासह देशातील अनेक भागात ड्रग्सची तस्करी वाढली आहे. अनेक तरूण-तरूणी ड्रग्सच्या आहारी गेल्याचे समोर आले आहे. अशातच आता मुंबईतील साकीनाका पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे. नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला तालुक्यात सुरू असलेला मेफेड्रॉन म्हणजेच MD ड्रग्ज बनवण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून 74 कोटी 76 लाख रुपयांचा मुद्देमाल…

Read More

वर्षभरात 45 टक्के घसरल्यानंतर ‘हा’ रेल्वे PSU शेअर पुन्हा धावणार, शुक्रवारच्या तेजीनंतर रिकव्हरीचे संकेत – Marathi News | Railway PSU Stock RVNL Sets For Sharp Recovery After 45 percent Annual Drop Check Target Levels

रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) च्या शेअर्समध्ये सध्या गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी निर्माण होताना दिसत आहे. वर्षभरातील मोठ्या घसरणीनंतर हा शेअर आता तळ गाठून पुन्हा उसळी घेण्याच्या तयारीत आहे. शुक्रवारच्या सत्रातील 5 टक्के वाढीमुळे शेअरमध्ये तेजीचे संकेत मिळत असून, विश्लेषक आता याच्या महत्त्वाच्या लेव्हल्सवर लक्ष ठेवून आहेत. शेअर बाजारातील शुक्रवारची तेजी ही शेअर बाजारासाठी सकारात्मक बाब…

Read More

Airtel : 12 महिन्यांचं टेन्शन मिटलं, एअरटेलच्या स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांची मज्जा – Marathi News | Airtel rs 1849 cheapest yearly recharge plan with 365 days validity unlimited calling

तुम्हाला जर इंटरनेट डेटासह स्वस्त प्लॅन हवा असेल, तर तुम्ही एअरटेलचा 2249 रुपयांचा प्लॅन निवडू शकता. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि आवश्यक कामांसाठी एकूण 30 GB डेटा दिला जातो. Source link

Read More

या प्राण्याचे मांस म्हणजे अफगाणी लोकांचा जीव की प्राण… भारतातही लोकप्रिय – Marathi News | Afghanistan food culture most popular meat mutton goat meat afghan cuisine

मेंढीचे मांस सर्वाधिक लोकप्रिय : अफगाणिस्तानमध्ये मेंढीचे मांस (मटन) हे सर्वाधिक खाल्ले जाणारे मांस आहे. देशातील अनेक पारंपरिक पदार्थ, कबुली पुलाव, कबाब आणि विविध स्ट्यूमध्ये मटनाचा वापर केला जातो. Source link

Read More

IND vs AFG : नवीन T20 कॅप्टन श्रेयस अय्यरकडे आज 10 वर्ष जुना रेकॉर्ड मोडण्याची एक चांगली संधी – Marathi News | Ind vs afg 1st odi shreyas iyer needs 23 runs for fastest indian batter 3000 odi runs record

भारत आणि अफगाणिस्तानात आज 13 जूनपासून वनडे सीरीज सुरु होत आहे. पहिला सामना धर्मशाळा येथे होणार आहे. या सीरीजमध्ये विराट कोहली नाहीय. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या फलंदाजांना जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. (Photo: PTI) Source link

Read More

Governor Film : मनोज बाजपेयीच्या गवर्नर चित्रपटाची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर हालत खराब – Marathi News | Manoj bajpayee governor movie opening day box office collection

Governor Opening Day Box Office : मनोज बाजपेयीने आपल्या करियरमध्ये अनेक चित्रपटात काम केलं आहे. शानदार अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलय. बॉलिवूडमध्ये तो आधीपासूनच सक्रीय होता. पण नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापाठोपाठ एक अनेक प्रोजेक्ट केले. चाहत्यांचा विश्वास संपादन केला. आता मनोज बाजपेयीचा नवी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालाय. गवर्नर या चित्रपटाचं नाव आहे. खऱ्या घटनाक्रमावर हा चित्रपट…

Read More

शिवसेना ठाकरे गटाचे किती खासदार शिंदेंच्या संर्पकात? अखेर आकडा समोर, ठाकरेंकडून वेगवान हालचाली, थेट मातोश्रीवर… – Marathi News | How many Shiv Sena Thackeray faction MPs are in contact with eknath Shinde The figure is finally revealed Uddhav Thackeray has called meeting

उद्धव ठाकरेंचे किती खासदार एकनाथ शिंदेंच्या संर्पकात? Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या माातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत स्वत: अंबादास दानवे यांनी देखील मोठा दावा केला आहे, आमचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संर्पकात असल्याचं त्यांनी…

Read More