सांगली हादरली, नेत्याच्या नातवावर घरात घुसून गोळीबार, चिमुकल्याचे जागीच गेले प्राण – Marathi News | In Sangli, attackers entered the house and shot at the grandson of a Mathadi leader, he died on the spot.
सांगलीत भयंकर घटना घडली आहे. सांगलीच्या भरवस्तीत एका माथाडी नेत्याच्या घरात चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी घुसून त्याच्या अवघ्या १४ वर्षांच्या नातवाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून पोलिसांनी या प्रकरणात हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहे. या मुलाची अशा प्रकारे हत्या झाल्याने संपू्र्ण सांगली शहर सुन्न…