‘रामायण’मधील सीता दीपिका चिखलियाचा मॉडर्न लूक पाहून सर्वच थक्क, काहींनी तर जोडले हात, Video व्हायरल – Marathi News | Ramayan sita dipika chikhlia seen after long time same simplicity even today
दूरदर्शनवरील गाजलेल्या रामायण या मालिकेत सीतेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया आजही चाहत्यांच्या मनात ‘सीता माता’ म्हणूनच ओळखल्या जातात. मालिकेच्या प्रसारणाला अनेक दशके लोटली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सीतेची प्रतिमा इतकी घट्ट जोडली गेली आहे की आजही चाहते त्यांना त्याच आदराने व प्रेमाने पाहतात. अलीकडेच दीपिका चिखलिया सार्वजनिक ठिकाणी दिसल्या. यावेळी त्यांनी जीन्स,…