Ind vs Afg 2nd ODI : एकाच दिवसात भारताने अफगाणिस्तानला दुसऱ्यांदा लोळावलं; टीम इंडियाचा 170 धावांनी दणदणीत विजय, मालिकाही खिशात!
India beat Afghanistan by 170 runs 2nd ODI : भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाने एकाच दिवसात अफगाणिस्तानला दोन वेगवेगळ्या सामन्यांत पराभवाची धूळ चारली आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0…