IND vs AFG : 4 षटकार-14 चौकार, इशान किशनचा शतकी तडाखा, अफगाणिस्तान विरुद्ध फायर खेळी – Marathi News | Ind vs afg 2nd odi ishan kishan became 2nd india to smashed fastest hundred against afghanistan see stats
टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशन याने अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झंझावाती शतक (Ishan Kishan Century) झळकावलं आहे. इशानने लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये पहिल्या डावात शतक ठोकलं. चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या इशानने कर्णधार शुबमन गिल याच्यासह मोठी भागीदारी केली. या दरम्यान इशानने शतक झळकावलं. इशानने या शतकी खेळीसह खास कामगिरी केली. इशानने नक्की किती…