Mumbai: अवघ्या सेकंदाचा फरक, सुसाट ईलेक्ट्रिक कारने 3 दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू, घटनेचा LIVE VIDEO | मुंबई बातम्या (Mumbai News)
Last Updated:Jun 17, 2026 8:55 PM IST विलेपार्ले पूर्व येथील स्टेशन रोडवरील मोगीबाई मार्केट परिसरात संध्याकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली. News18 मुंबई : मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा अपघात झाला होता. या अपघातात २ जणांना आपला जीव गमवावा लागला. इलेक्ट्रिक बसमध्ये बिघाड झाल्यामुळे अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. आता पुन्हा एकदा…