Mirvadi

अखेर गेम फिरला, शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का, ठाकरेंचे खासदार परत येणार? दिल्लीतून मोठी अपडेट! – Marathi News | Ubt party split two mp may return to uddhav thackeray party out of total six mp

UBT MP Revolt : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार फुटले आहेत. या बंडखोर खासदारांनी आता नवा गट स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. लवकरच बंडखोर खासदारांचा हा नवा गट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील हीच फूट लक्षात घेता ठाकरे यांच्या संसदीय पक्षाने व्हीप जारी केला आहे….

Read More

2 महिन्यामध्ये पैसे देतो म्हणून सांगितलं, हळद व्यापाऱ्याने शेतकर्‍याला 19 लाखांना फसवलं! | क्राइम बातम्या

Last Updated:Jun 17, 2026 6:41 PM IST व्यापाऱ्यांनी दोन महिन्यांत संपूर्ण पैसे देण्याचे आश्वासन देत कोकाटे पाटील यांच्याकडून 127 क्विंटल हळद खरेदी केली. प्रतिक्विंटल 15 हजार 200 रुपये दराने झालेल्या या व्यवहाराची एकूण तब्बल 18 लाख 96 हजार 650 इतकी रक्कम… News18 सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बावची येथील…

Read More

Shivsena : शिंदेंसोबत सहा खासदार नाहीत, ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरसंबंधी (Maharashtra Operation) अद्यापही संभ्रम असल्याचं चित्र आहे. ठाकरेंच्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना सह्यांचं पत्र दिलं असल्याची चर्चा सुरू असताना ते पत्र किंवा सहा खासदारांचा फोटो मात्र अद्याप समोर आला नाही. त्यामुळे सहापैकी दोन खासदारांनी सह्याच केला नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. तसेच या खासदारांवर सध्या…

Read More

ठाकरेंचे खासदार फुटले, गटही स्थापन झाला; आता प्रतीक्षा 19 जूनच्या ऐतिहासिक वर्धापन दिनाची!

दिल्ली : शिवसेना ठाकरे गटांचे सहा खासदार अखेर शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार हे निश्चित झालं आहे. सहा फुटीर खासदारांचा गट देखील स्थापन झाल्याची माहिती आहे. गटस्थापनेनंतर शिवसेनेत हे सर्व सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत (Operation Tiger UBT Shivsena) जाणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गेल्या…

Read More

Actress Sanchita Ugale Case: संचिता उगले प्रकरणाचं सत्य बाहेर येणार? AICWAचं मोठं पाऊल, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, कारवाईला वेग

Sanchita Ugale Death Case: अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली. अभिनेत्रीनं राहत्या घरात आयुष्य का संपवलं? असा सवाल उपस्थित सध्या सर्व स्तरातून होतोय. या प्रकरणात पोलीस तपासातून (Police case) काय उघड होईल? पोलिसांना आतापर्यंत कोणते धागेदोरे सापडले आहेत?  याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, संचिता उगलेच्या प्रकरणात एक मोठी अपडेट…

Read More

IND vs AFG : टीम इंडिया 400 पार, दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी – Marathi News | Ind vs afg india equaled south africa most 400 plus runs world record set 403 runs target against afghanistan

कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिनस्तान विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 400 पार मजल मारली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 402 धावा केल्या. भारतीय संघाने यासह मोठ्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8…

Read More

अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूचं गूढ वाढलं, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप करत सखोल तपासाची मागणी – Marathi News | Family makes serious allegations regarding actress Sanchita Ugale death

मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री संचिता उगले हिच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित होत असून, तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. संचिता हिचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली आहे. कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, वरवर पाहता संचिता…

Read More

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला एक महिन्यापूर्वीच लागली होती बंडाची खबर, मातोश्रीतून हालचालच नाही? मोठी अपडेट समोर – Marathi News | I knew about the MPs rebellion a month in advance Shiv Sena Thackeray faction leader Chandrakant Khaire makes a big claim

उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. ते लवकरच वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. उद्या पक्षाने खासदारांची बैठक…

Read More

IND vs AFG : राहुल-श्रेयसमुळे हुकलं हातात आलेलं वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडिया हाएस्ट स्कोअर करता करता राहिली! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)

Last Updated:Jun 17, 2026 6:03 PM IST अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने मोठा स्कोअर उभारला आहे, पण वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी भारतीय टीमने हातातून गमावली आहे. राहुल-श्रेयसमुळे हुकलं हातात आलेलं वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडिया हाएस्ट स्कोअर करता करता राहिली! लखनऊ : अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने मोठा स्कोअर उभारला आहे, पण वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी…

Read More

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या ६ खासदारांना आपल्या गोटात सामील करून घेतल्याची चर्चा आहे. मात्र, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांना भाजपकडून सुद्धा शब्द हवा असल्याने पत्रावर सही केली नसल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. लोकसभा अध्यक्ष…

Read More