तुमची बायको तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही… ठाकरेंच्या उपनेत्याची रवी राणांवर खोचक टीका – Marathi News | Shiv sena ubt leader sharad koli slams ravi rana over mps rebellion row
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. हे खासदार लवकरच वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. खासदारांचा हा गट एखाद्या पक्षात सामील होणार की शिवसेनेत सामील होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. अशातच ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमान पार्टीत…