Mirvadi

दिल्लीचा इतिहास बदलवणारे राजकारण, लोकसभा अन् राज्यसभेत NDA बहुमताच्या उंबरठ्यावर; समजून घ्या आकडेवारीचा संपूर्ण गेम! | राष्ट्रीय बातम्या

याच दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील 6 खासदारही वेगळे होऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. जरी हा निर्णय अद्याप अंतिम झालेला नसला तरी आगामी काळात अशी घडामोड घडू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हे सर्व का…

Read More

24 जीबीपर्यंत रॅम आणि 100 वॅट फास्ट चार्जिंगसह रेडमी टर्बो 5 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि उपलब्धता – Marathi News | Redmi Turbo 5 launched in India with up to 24GB RAM and 100W fast charging check the price

रेडमी कंपनीचा नवीन रेडमी टर्बो 5 हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी 8000 सिरीजच्या ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालणाऱ्या या फोनमध्ये पॉवरफूल 7540mAh बॅटरी, 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, 1.5K AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. चला तर मग भारतात लाँच झालेल्या रेडमी टर्बो 5 ची किंमत किती आहे ते जाणून…

Read More

मुख्यमंत्र्याच्या मुलाशी केलं अरेंज मॅरेज, 11 दिवसातच झाली विधवा! नंतर बनली प्रसिद्ध अभिनेत्याची ४थी बायको – Marathi News | Veteran actress Leena Chandavarkar faced immense tragedy after losing her husband just 11 days after marriage

बॉलिवूडचे कलाकार हे कामयच चर्चेत असतात. कधी त्यांचे चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेतात तर कधी त्यांचे खासगी आयुष्य चर्चेचा विषय ठरते. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्री विषयी सांगणार आहोत तिने एकेकाळी बॉलिवूड अधिराज्य गाजवलं होतं. मात्र, तिचे खासगी आयुष्य इतके भयानक झाले होते की अनेकांना तिची दया येऊ लागली होती. मात्र, बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने…

Read More

पक्षांतराला जबाबदार कोण? ज्येष्ठ विधीतज्ज्ञाचा रोख कुणाकडे? थेट कोर्टालाच… – Marathi News | Who is responsible for defections legal expert ulhas bapat targets supreme court over shiv sena mp split

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहे. या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. खासदार संजय राऊत यांनी आर्थिक प्रलोभनांमुळे खासदार फुटले असल्याचा आरोप करत या खासदारांचा बदला घेणार असल्याचे विधान केले आहे. त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर कायदेतज्ज्ञ उल्हास…

Read More

IND vs NED : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेला झटका, स्टार खेळाडूला स्ट्रेचरवरून बाहेर नेलं, नेमकं काय घडलं?

टीम इंडियाचा हा वर्ल्ड कपमधला सलग दुसरा विजय आहे. पण या विजयानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडीयाच्या एका खेळाडूला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले आहे. Source link

Read More

Messi Hat-trick: मेस्सीने 200व्या सामन्यात रचला इतिहास, फिफा वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली पहिली हॅटट्रीक – Marathi News | FIFA World Cup 2026 Messi creates history in his 200th match scores his first hat trick in the opening match against Algeria

Messi Hat-trick: मेस्सीने 200व्या सामन्यात रचला इतिहास, फिफा वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली पहिली हॅटट्रीकImage Credit source: Todd Kirkland/Getty Images FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मेस्सीने ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. लियोनल मेस्सीने पहिल्याच सामन्याच अल्जीरियाविरुद्ध खेळताना गोल मारत हॅटट्रीक नोंदवली. या तीन गोलसह मेस्सीने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोलची बरोबरी साधली आहे….

Read More

माधुरी दीक्षित झालेली बॉडी शेमिंगची शिकार, ‘त्या’ गोष्टींवरून लोक मारायचे टोमणे – Marathi News | Actress madhuri dixit reveals she faced body shaming

अनेकजण तिला पाहून, हिला काही खायला द्या, ती खूपच बारीक आहे, अशी टिप्पणी करत असत, असे माधुरीने एका मुलाखतीत सांगितले. सध्या माधुरी तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. महिलांना तिच्या दिसण्यावरून, कपड्यांवरून आणि वैयक्तिक निवडींवरून कसे जज केले जाते, हा विषय तिने यावेळी मांडला. Source link

Read More

आज संध्याकाळी… उदय सामंत यांचे 6 खासदारांबाबत सर्वात मोठे विधान, नेमकं काय म्हणाले? – Marathi News | Uday samant big statement on six shiv sena ubt mps decision likely by evening

गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती, अखेर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. हे खासदार वेगळा गट तयार करून NDA ला पाठिंबा देणार असल्याची किंवा शिवसेनेत मर्ज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसला आहे. हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे…

Read More

Pune: जनावरांच्या सोनोग्राफी मशीनवर करायचे गर्भलिंग निदान, अखेर डॉक्टर संगिता गायकवाडला पोलिसांनी पकडलं | पुणे बातम्या (Pune News)

Last Updated:Jun 17, 2026 11:38 PM IST पुणे ग्रामीण पोलिसांनी केडगावमधील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक केली आहे. केडगाव मधील गर्भपाताचा न्यूज18 मराठीने पर्दाफाश केला होता.  News18 पुणे : पुण्यासह सातारा आणि अहिल्यानगरमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  पुणे ग्रामीण पोलिसांनी केडगावमधील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक…

Read More

धक्कादायक! हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच संपवलं जीवन, डॉक्टर पतीला अटक

Ambernath Crime News :  अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 26 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या नवविवाहितेच्या डॉक्टर पतीला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. या घटनेनं अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे.  लग्नानंतर विशाखाला हुंड्यासाठी मानसिक आणि…

Read More