Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला आणखी एक संधी, अंतिम सामन्यात मोठी खेळी खेळणार? – Marathi News | Tri nation a series 2026 team india into final see vaibhav sooryavanshi stats in 4 matches of league face
टीम इंडियाचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याची काही दिवसांपूर्वीच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी निवड करण्यात आली. वैभवला भारतीय संघात संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर वैभवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड करण्यात आली. भारतीय संघात निवड झाल्यानंतर वैभव श्रीलंका दौऱ्यात ट्राय ए सीरिज खेळत…