Ishan Kishan: इशान किशनने फलंदाजीतील कमकुवत बाजूला केली धार, हा फटका मारण्यात झाला तरबेज – Marathi News | Former cricketer Sunil Gavaskar observes that Ishan Kishan has improved the weak aspects of his batting
Ishan Kishan: इशान किशनने फलंदाजीतील कमकुवत बाजूला केली धार, हा फटका मारण्यात झाला तरबेजImage Credit source: BCCI Twitter इशान किशन दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आला आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला ग्रहण लागलं. त्यामुळे त्या टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागली. इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आणि पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान…