Mirvadi

रसिका सुनील लग्नाच्या 5 वर्षांनंतरही नवऱ्यापासून राहते दूर, कारण अखेर समोर – Marathi News | Mazya navryachi bayko fame rasika sunil stay away from husband after 5 years of marriage

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनील हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत विरोधी भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण सध्या रसिका छोड्य पडद्यापासून आहे. मात्र ती रंगभूमी गाजवत आहे. ‘दमदार’ या नाटकातून अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. रसिका फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते….

Read More

मोठी बातमी! खासदार फुटल्यानंतर आता ठाकरे गटावर आणखी एक मोठा आघात, मविआकडून उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का? – Marathi News | After the defection of six MPs another big blow to Uddhav Thackeray from Maha Vikas Aghadi Congress will now be the big brother in the state

महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी खासदारांची बैठक बोलावली होती, तेव्हापासूनच राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी…

Read More

Aajche Rashi Bhavishya : मेष, वृषभ, धनुराशीसाठी आजचा दिवस अनलकी, ‘या’ राशींच वाढणार बँक बॅलन्स; वाचा तुमचं भविष्य! | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)

मेष राशीचे आजचे भविष्य ( Aries Today Horoscope) मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप धावपळीचा आणि व्यस्ततेने भरलेला असेल. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी आणि एखाद्या नवीन कोर्समध्ये त्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी दिवसभर प्रचंड धावपळ करताना दिसणार आहात. आर्थिक आणि वैयक्तिक दृष्टीने आजचा दिवस आनंदाचा आहे आज तुमच्या मनात बऱ्याच काळापासून दाबून…

Read More

शेतात शौचास गेल्याच्या कारणावरुन परप्रांतीय मजुराला मारहाण, मजुराचा जागीच मृत्यू, शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Latur Crime News : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. वानवडा शिवारात शेतात शौचास गेल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एका परप्रांतीय तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी औसा पोलिसांनी शेतमालक बाळासाहेब वसंत माने यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. संदीप रामनाथ गौंड वय 19 रा. दुधोनिया,…

Read More

आत्मनिर्भर भारत! संरक्षण उत्पादन क्षमतेत वाढ, 2026 मध्ये 1.78 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर, संरक्षण स्टॉक्समध्ये 14 टक्क्यांपर्यंत वाढ

भारताचा संरक्षण उत्पादन FY2025-26 मध्ये 1.78 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले आहे . FY2024-25 मधील 1.54 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 15.6 टक्के वाढ नोंदवली. हे यश सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत देशाच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेच्या सतत विस्ताराचे अधोरेखित करते. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत संरक्षण उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. FY2020-21 मध्ये…

Read More

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बेस्ट कर्मचारी जाणार संपावर, बससेवा आणि वीज विभागावर परिणाम होण्याची शक्यता

Mumbai BEST News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज मध्यरात्रीपासून बेस्ट उपक्रमातील कर्मचारी संपावर जाणार आहेत. बेस्टच्या बसगाड्यांचे चालक, वाहक तसेच वीज विभागातील कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला असून, संपामुळे मुंबईतील बेस्ट बससेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दररोज लाखो प्रवासी बेस्ट बसवर अवलंबून…

Read More

Horoscope Today 19 June 2026: आजचा शुक्रवार 6 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने धनलाभाचे संकेत, आजचे राशीभविष्य…

Horoscope Today 19 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 19 जून 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा…

Read More

Shubman Gill : शुबमन गिल याला आता पछाडणं अवघड! पाहा आकडेवारी

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २० जून रोजी चेन्नई येथे खेळवला जाणार असून, त्यासोबतच या मालिकेची सांगता होईल. मात्र, मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची बरोबरी करणे हे एक कठीण आव्हान वाटत आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर गिलने मोठी…

Read More

गौतमी पाटीलला टक्कर, सपना चौधरीने असा केला डान्स की… प्रत्येक स्टेप पाहून चाहते थक्क, होतंय प्रचंड कौतुक – Marathi News | Sapna Choudhary latest dance video on Teri Aakhya Ka Yo Kajal

हरियाणवी नृत्यांगना आणि लोकप्रिय अभिनेत्री सपना चौधरी पुन्हा एकदा आपल्या दमदार डान्समुळे चर्चेत आली आहे. तिचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांना तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सपना जुने दिवस परत जगताना दिसत आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सपना…

Read More

हवा फक्त ओमराजेंचीच, जाता जाता उद्धव ठाकरेंना दिला आणखी एक मोठा धक्का, राजकारणात घडामोडींना वेग – Marathi News | Another big blow for Uddhav Thackeray from Dharashiv MP Omraje Nimbalkaro ffice bearers are also join the Shiv Sena Shinde faction

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 9 खासदार निवडून आले होते. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर हे उद्धव ठाकरे आणि शिवसेना…

Read More