लग्नापूर्वीच तरुणावर काळाचा घाला, फोटो काढण्याच्या नादात 350 खोल दरीत कोसळला, लोहगडावर धक्कादायक घटना
Pune Lohagad Accident News : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. केतन विशाल अग्रवाल वय 24 असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. केतन हा आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर आला होता. केतन याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस उद्या…