भिवंडीत चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्याने 11 जणांना विषबाधा, उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
Bhiwandi News : भिवंडी शहरातील खंडू पाडा परिसरात चिकन शोरमा व पिझ्झा खाल्ल्याने 11 जणांना विषबाधा झाली आहे. फेमस शोरमा दुकानातून चिकन शोरमा, पिझ्झा तसेच फालुदा खरेदी करून खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलटी, पोट दुखणे ,मळमळ होणे , जुलाब यांसारखे त्रास होऊ लागलेत. या विषबाधेच्या प्रकरणात 3 महिला 2 लहान मुलं आणि 6 पुरुषांचा समावेश…